कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजावट

 कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजावट


कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजावट



श्री अय्यप्पा मंदिरामध्ये  ६०दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु उत्सवात कार्तिका विलकू निम्मित मंदिर फुलांनी सजवण्यासाठी महिला भाविकांनी फुलांच्या माळा तयार केल्या.