नगरजवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर संध्याकाळी असे विलोभनीय दृश्य दिसते तर मांजरसुंभा गडावरून पैराग्लाडींग करत खेळाडू गडावरून जातात हा नजारा पाहून येणारे भाविक व पर्यटकाचे मन प्रसन्न होते.
(Photo Mahesh Kamble Ahmednagar)