CDS Pre-Student Training : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी

 CDS Pre-Student Training  :  भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी मुंबई, : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन … Read more

Ahmednagar Cricket : डॉ एपीजे अब्दुल कलाम प्रीमियर क्रिकेट लीग ; १७६ खेळाडूंचा लिलाव ५०००० ची सर्वाधिक बोली

 डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट संघ मालकांचा चांगला प्रतिसाद   १ जून पासून १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने                  अहमदनगर (प्रतिनिधी) :  डॉ ए पी जे  अब्दुल कलाम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट दि १ ते  १० जून पर्यंत वाडियापार्क मैदानावर सामने होत असून … Read more

HSC Result : डॉ.पाउलबुधे उच्च माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम

  HSC Result : इ.12वी शास्त्र शाखेचा 100 टक्के  तर कला शाखेचा 92 टक्के निकाल  अहमदनगर (प्रतिनिधी) –  वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.ना.ज.पाउलबुधे उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल लागला तर कला शाखेचा 91.48 टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.      दरवर्षी प्रमाणे यंदाही … Read more

Creative Talent Camp : बाल वयात घडणारे चांगले संस्कारच उज्वल भविष्य घडविते- हभप राजश्री कडलक

 साई प्रतिष्ठानतर्फे बालकांना बक्षीसे, खाऊ वाटप करुन समारोप    Creative Talent Camp अहमदनगर (प्रतिनिधी) – लहान मुलं ही मोठ्या माणसाचं अनुकरण लगेच करतात, तेव्हा घरात आजी-आजोब यांनी सांगितलेली काम मुलं पटकन ऐकता, पण आई-वडिलांचे मात्र ऐकत नाहीत. तेव्हा मुलांवर बालसंस्कार होण्यासाठी आता शिबीराचे आयोजन करुन यामधून चांगले संस्कार करण्याचा उपक्रम स्त्युत्य आहे. बाल वयात घडणारे चांगले … Read more

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ची रिलीज डेट जाहीर

 Rocky Aur Rani Ki Prem Kahani:’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ची रिलीज डेट जाहीर Rocky Aur Rani Ki Prem Kahani:  रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या  ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत  फिल्ममेकर करण जोहरच्या या चित्रपटाची … Read more

Ahmednagar Sthapna Divas : अलकरम हाॅस्पीटलच्यावतीने रविवारी मोफत रक्तगट व शुगर तपासणी शिबीर

 अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिवस निमित्त  अहमदनगर – अलकरम हाॅस्पिटल व सोनोग्राफी सेंटर अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिवस निमित्त रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत अलकरम हाॅस्पीटल इंगळे मेडिकल शेजारी किंग्जगेट रोड शाहदवाल दर्गा समोर रामचंद्र खुट अहमदनगर येथे मोफत रक्तगट व शुगर तपासणी शिबीर आयोजित करण्यात … Read more

Ahmednagar Shivsena : प्रोफेसर कॉलनी ते गुलमोहोर रोडवर दुभाजक व हायमास्ट बसविण्यात यावे

शिवसेनेचे प्रा.विशाल शितोळे यांचे मनपा आयुक्तांना निवेदन                                                                (Photo Rutuja Ahmednagar)       अहमदनगर (प्रतिनिधी)  –  प्रोफेसर कॉलनी ते गुलमोहोर रोड रस्त्यावर वाहतुक कोंडी होत … Read more

Ahmednagar Congress : आ. मिर्झांच्या उपस्थितीत शहरात जनता दरबार : अनिस चुडीवाला

 Ahmednagar Congress : वक्फ बोर्डाशी निगडित प्रश्नां संदर्भात लवकरच चेअरमन आ. मिर्झांच्या उपस्थितीत शहरात जनता दरबार – अनिस चुडीवाला  Ahmednagar Congress :  शहर अल्पसंख्याक विभागाची लवकरच होणार बैठक, प्रवेशासाठी अनेक इच्छुक  मुंबई : अहमदनगर शहरात मोठ्या संख्येने दर्गा, मस्जिद, ट्रस्ट आहेत. त्यांच्या मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत येतात. या विषयाशी निगडित प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. … Read more

HSC Result : रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.12 वी चा 100 टक्के निकाल

HSC Result : कला व शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल                                                                  (Photo Rutuja Ahmednagar)      HSC Result : अहमदनगर (प्रतिनिधी)  – मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या … Read more

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  Maharashtra Police :  राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police )  ही देशाची शान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी … Read more