Ahmednagar District Jail : उपक्रमांतून बंदीवानांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न : कारागृह अधिक्षक प्रदीप जगताप
Ahmednagar District Jail : जिल्हा कारागृहातील बंदीवानांची आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा कारागृहाच्यावतीने बंदीवानांसाठी नियमित विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असते. धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच तज्ञांच्या समुपदेशान द्वारे बंदीवानामध्ये चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेळीच निदान होऊन उपचार केल्यास कोणताही आजार बरा होऊ शकतो. शिबीराच्या माध्यमातून बंदीवांनाचे आरोग्य सुदृढ रहावे, आजारांबद्दलच्या शंकांचे … Read more