Ahmednagar Congress : काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्याच्या कामाला सुरुवात
Ahmednagar Congress : काँग्रेसच्या दणक्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या चौथर्याच्या कामाला सुरुवात Ahmednagar Congress : अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती १४ तारखेला पार पडली. शहराच्या आमदारांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या चौथरा कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र चार दिवस उलटले तरी देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात नव्हती. ही छत्रपती … Read more