आधुनिक प्रशिक्षण देऊन महिलांना आत्मनिर्भर करणार: प्रियंका राजळे
एंजल ब्युटी स्टुडिओ व ट्रेनिंग इन्स्टिट्युटचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनीधी) – आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. आपल्यातील कला-गुणांचा व्यवसायिकतेसाठी उपयोग करुन आपला विकास साधला पाहिजे. योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. सध्या प्रत्येकाचा आपले व्यक्तीमत्व खुलविण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे महिलांनी ब्युटी पार्लरचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आपला स्वत:चा … Read more