Sultana Chandbibi: मरहूम डॉ. मिर्झा मुहम्मद खिज़र लिखीत ‘सुलताना चांदबीबी’ ग्रंथप्रकाशन

सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा!  सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा! Sultana Chandbibi: अहमदनगर (प्रतिनिधी) : येथील इतिहासप्रेमी मंडळ आयोजित मरहूम डॉ.मिर्झा मुहम्मद खिज़र लिखित सुलताना चांदबीबी ग्रंथप्रकाशन आणि सय्यद सैफअली सफीऊद्दीन सर जीवनगौरव पुरस्कार सोहळा दि.१३ जुलै रोजी चांदबीबी स्मृतीदिनानिमित्त गुरुवार दि. १३ जुलै २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता रहेमत सुलतान … Read more

EYE CAMP: मनुष्य सेवेतच ईश्वर सेवेचा संदेश अंमलात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य : जालिंदर बोरुडे

EYE CAMP: संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त नागरदेवळे येथे  मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न    EYE CAMP: अहमदनगर (प्रतिनिधी)  – गेल्या काही वर्षांपासून डोळ्यांचे विकार वाढले आहेत, त्यामुळे वेळेच उपचार केल्यास मोठ्या दुखण्यापासून बचाव होवू शकतो. त्याचप्रमाणे मोतीबिंदू होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. त्याचे ऑपरेशन तातडीने करणे गरजेचे असते. परंतु आज अनेक गोर-गरीबांना उपचार करणे परवडत नसल्याने त्या याकडे … Read more

ZP Urdu School: मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघ तर्फे वहया वाटप

  ZP Urdu School: शिक्षणाच्या व्यवसायीकरणामुळे दर्जावर परिणाम- डॉ कमर सुरुर  ZP Urdu School: अहमदनगर (प्रतिनिधी)  : शिक्षण हे आजच्या युगात माहिती घेऊन जीवनमान उंचविणे किंवा समाजसुधारासाठी शिक्षणाचा वापर करणेसाठी राहिलेले नसून ते नोकरी/उदरनिर्वाहाचे साधन झाले असल्यामुळे त्याचे व्यवसायीकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावरही परिणाम झाला असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर … Read more

Datta Bakery Ahmednagar: नगरकरांनी घेतला विविध फ्लेव्हरच्या केकचा आस्वाद

 Datta Bakery Ahmednagar:  दत्त बेकरी व ए.आर.ट्रेडर्सच्यावतीने केक फेस्टीव्हलचे आयोजन     Datta Bakery Ahmednagar:  अहमदनगर (प्रतिनिधी)  –  अबालवृद्धांपासून सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘केक’ होय. या केकचे अनेक प्रकार, फ्लेव्हर मध्ये उपलब्ध आहेत. अशाच विविध केकचे दत्त बेकरीच्यावतीने फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये फेस्टीव्हलमध्ये येथील ए.आर.ट्रेडर्स, प्रिस्टरिन व आलाना कंपनी  च्यावतीने विविध फ्लेव्हरचे व आकाराचे केक ठेवण्यात आले … Read more

Satkar: पोलिसांच्या तत्परतेने गुन्हेगारी रोखण्यास मदत-निखिल वारे

 Satkar: तोफखाना पोलिसांचा शिवनगरचे नागरीक व नगरसेवकांच्या हस्ते सत्कार      Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी) : पोलिस हे जनतेचे मित्र असल्याने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कायम सेवेत असतात. पोलिसांचा धाक गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. तरीही गुन्हेगार नवीन युक्त्या काढून गुन्हे घडतच आहेत. सावेडी उपनगरातील शिवनगर येथील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर मधील साईबाबा मंदिर तर सूर्यनगर च्या गणेश मंदिरातील दानपेट्या … Read more

Kapurwadi : पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी

   पाऊस लांबल्याने कापूरवाडी तलावात पाणी पातळी कमी   Kapurwadi : अहमदनगर (प्रतिनिधी)  : कापूरवाडी तलावात पाऊस लांबल्याने पाणी पातळी कमी होत आहे, असंख्य नगरकर पावसाळ्यात या तलावावर सुट्टीच्या दिवशी येत असतात (फोटो-महेश कांबळे)

SAMUDAYIK VIVAH: श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह

 श्रमिक बालाजी देवस्थानच्यावतीने सव्वा रूपयात सामुदायिक विवाह            SAMUDAYIK VIVAH: अहमदनगर (प्रतिनिधी) -सावेडीतील श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी देवस्थानच्या ३० व्या वार्षिक महोत्सवा निमित्त श्री व्यकंटेश्वर कल्याणम सोहळा शनिवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी संपन्न होणार आहे त्याच सभामंडपात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज … Read more

Nivedan : हर्षदा पार्क रहिवासीयांचे मनपाला निवेदन

 Nivedan :  डोकेनगर मधील शाळेच्या पक्के संरक्षण भिंतीचे कामास स्थगिती देण्याबाबत हर्षदा पार्क रहिवासीयांचे मनपाला निवेदन      Nivedan :  अहमदनगर (प्रतिनिधी)  – अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सावेडी उपनगरमधील डोकेनगर येथील शाळेच्या पक्के  संरक्षण भिंतीचे कामास स्थगिती मिळावी याबाबतचे निवेदन अहमदनगर महानगर पालिका  आयुक्त यांना हर्षदा पार्क येथील रहिवासीयांनी दिले. यावेळी बाबासाहेब काळे, राजू बेळगे, एन.एस.पैठणकर, दिलीप पवार, शरद … Read more

Dr.Paulbudhe College: जी पॅट परिक्षेत डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे यश

 Dr.Paulbudhe College: जी पॅट परिक्षेत डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीचे यश      Dr.Paulbudhe College: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भारत शिक्षण मंत्रालय राष्ट्रीय परिक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जी पॅट 2023 या परिक्षेत वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये पल्लवी शेळके,  सुशांत नागरगोजे, साहिल नेटके, प्राजक्ता जाधव, तुषार गिते, सारिका मधे, प्रिया चोथे, अजय पावरा, वरुण … Read more

Dr.Vikhe Patil College: डॉ.नवथर व डॉ.विधाते यांची अभ्यास मंडळावर निवड

 Dr.Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.नवथर व डॉ.विधाते यांची अभ्यास मंडळावर निवड     Dr.Vikhe Patil College: अहमदनगर (प्रतिनिधी)  – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.रविंद्र नवथर, डॉ.दिपक विधाते यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अभ्यासमंडळावर निवड झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी दिली.      महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार डॉ.विखे … Read more