मुकुंदनगर येथे उद्यानासह जॉगिंग पार्क करण्यासाठी निधी देण्यात यावा-माजी नगरसेवक फैयाज शेख

मुकुंदनगर येथील मनपाच्या राखीव जागेवर क्रीडांगण, उद्यानासह जॉगिंग पार्क करण्यासाठी निधी देण्यात यावा-माजी नगरसेवक फैयाज शेख अहमदनगर – उपनगर असलेल्या मुकुंदनगर येथे क्रीडांगण जॉगिंग पार्क नसून नागरिकांना फिरण्यासाठी व युवकांना खेळण्यासाठी महापालिकेच्या राखीव जागेवर क्रीडांगण व उद्यानसह जॉगिंग पार्क उभारून देण्यासाठी माझी नगरसेवक फैयाज शेख केबलवाला यांनी या बाबतचा प्रस्ताव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more

मोह,माया, इच्छामुळे मानव दुःखी- इंदोरीकर महाराज

मोह,माया, इच्छामुळे मानव दुःखी- इंदोरीकर महाराज  वसंत टेकडीच्या साई मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सवास प्रारंभ              अहमदनगर-प्रत्येका मध्ये माया नावाची एक म्हातारी लपलेली असते पण ती दिसत नाही तिला १० मुले व ६ मुली आहेत ते कधीना कधी जागृत होतात तर तिची मैत्रीण इच्छा पण येते त्यामुळे मानवाचे जीवन दुःखी बनले … Read more

अवतार मेहेरबाबा नगर सेंटरचा ६४ वा वर्धापन दिन संपन्न

अवतार मेहेरबाबा नगर सेंटरचा ६४ वा वर्धापन दिन संपन्न                          अहमदनगर-मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राचा ६३४ वा वर्धापन दिन व आज विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला यावेळी सेंटर चे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी,प्रा सुनील मांढरे,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर व परिवार ,नीलिमा औटी,मेहेर … Read more

अरणगाव(मेहराबाद)ला द्वादशीला रथयात्रा संपन्न

अरणगाव(मेहराबाद)ला द्वादशीला रथयात्रा संपन्न                     अहमदनगर- सालाबादप्रमाणे संतांची पावन भूमी असलेल्या श्री क्षेत्र आरणगांव येथे श्री संत बुवाजीबुवा महाराज व अवतार मेहेरबाबा व गुलाब शहा बाबा यांच्या संजीवन समाधी असलेल्या पुण्य भूमीत अखंड हरीनाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयोजित करण्यात आला होता त्याची सांगता आज … Read more

लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान

लिओग्राफीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिण्याचा विक्रमा बद्दल क्रांती नाईक यांचा सन्मान           अहमदनगर-लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेजमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे.त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया, या बुकमध्ये झाली आहे. होरनाडू कन्नडिंगर संघ अहमदनगरच्या वार्षिक स्नेहसंमेलना मध्ये माऊली सभागृहयेथे आ.संग्राम जगताप यांच्या … Read more

गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद – मा.शिवाजीराव कर्डीले

गारदे कुटुंबीयांची सेवा निश्चितच कौतुकास्पद – मा.शिवाजीराव कर्डीले   अहमदनगर (प्रतिनिधी) : लक्ष्मीबाई महिला वसतिगृह अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असलेले मुलींसाठी उत्कृष्ट व्यवस्था असलेले ठिकाण आहे.सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेले अनंतराव गारदे व त्यांच्या धर्मपत्नी सौ रमा गारदे यांनी सुरु केलेले मुलींचे हे वसतिगृह व व्यवस्थापन पाहून आपन भारावून गेलो त्यांच्या व्यवसायातून अगदी वाजवी दरात मुलींना राहणे … Read more