President Of India: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

President Of India:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन President Of India:  अहमदनगर (दि. 30/11/2023) :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, … Read more

Savedi : सामाजिक उपक्रमातून काका शेळके यांचा वाढदिवस साजरा

  Savedi : राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव       Savedi : अहमदनगर (प्रतिनिधी)  – नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा फलक आले, अभिष्टचिंतन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम, डीजे सिस्टीम यासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु सामाजिक कार्यकर्ते सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे नगर शहर उपाध्यक्ष काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी … Read more

Tulsi Vivah: स्वच्छता, सामाजिक एकोपा जपत तुळशी विवाह संपन्न

 Tulsi Vivah: स्वच्छता, सामाजिक एकोपा जपत तुळशी विवाह संपन्न     Tulsi Vivah:  अहमदनगर (प्रतिनिधी) – पद्मानगर, सावेडी, अहमदनगर येथील महिलांनी एकत्र येऊन सामुदायिक तुळसी विवाह सोहळा साजरा करत सामाजिक सलोखा व एकोपा जपला. यावेळी सर्वांनी एकत्र येत संपूर्ण गल्लीची स्वच्छता करण्यात आली, सडा घालून रांगोळ्या काढण्यात आल्या.      यावेळी नीता संतोष उकिर्डे, अलका संदिप मुळीक, रेखा धिरज … Read more

Ahmednagar Runner’s : हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्सच्या 56 सदस्यांचा सहभाग

Marathon: हेरिटेज हाफ मॅरेथॉन मध्ये अहमदनगर रनर्सच्या 56 सदस्यांचा सहभाग Ahmednagar Runner’s : हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्सच्या 56 सदस्यांचा सहभाग      Marathon: अहमदनगर (प्रतिनिधी) –  महाराष्ट्रातील एमआयटी छत्रपती संभाजीनगर हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबच्या 56 सदस्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येक सदस्याने मॅरेथॉन कमी वेळात पूर्ण केली. एमआयटी छत्रपती संभाजीनगर हेरिटेल हाफ मॅरेथॉनमध्ये काहींचे नवीन पर्सनल बेस्ट … Read more

Savedi News: चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली – डॉ.सोनल भालसिंग

 Savedi News:  सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘मानवी आरोग्य विषयी’ चर्चासत्र संपन्न      Savedi News:  अहमदनगर (प्रतिनिधी)– मनुष्याचे वय जसजसे वाढते तसेतसे हाडांना ठिसूळपणा येतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी ही लक्षणे हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याने होत असते. त्यासाठी मानवी शरीराला व्यायाम, योगासन यांची गरज असून, आहारात सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा समावेश असावा. आपल्या … Read more

Molana Azad: मौलाना आजाद यांनी शस्त्र हाती न घेताही क्रांती करता येते हे जगाला पटवून दिले – सैय्यद खलील

Molana Azad: बाल साहित्य उर्दू विशेषांकाचे मखदुम सोसायटीच्या वतीने मोफत वाटप Molana Azad: अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करताना या महात्म्याला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा नव्याने अभ्यास करण्याीच गरजही जाणून घ्यायला हवी. विशेषत: हिंसाचाराचे दशवतार पहायला मिळत असतांना शेवटच्या श्‍वासापर्यंत शांततेचा मंत्र जपणार्‍या मौलाना आजाद यांच्या विचारांचा मागोवा घेणे समयोजित … Read more

Uttarkashi Tunnel News: रॅट मायनींग द्वारे खोदाई सुरु ; आज सायंकाळी येऊ शकतात ४१ मजूर बाहेर

Uttarkashi Tunnel News: रॅट मायनींग द्वारे खोदाई सुरु ; आज सायंकाळी येऊ शकतात ४१ मजूर बाहेर  Uttarkashi Tunnel News:  उत्तराखंड (वृत्तसंस्था) : पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी, बोगद्याच्या वर केले जाणारे उभ्या ड्रिलिंगचे प्रमाण 36 मीटरवर पोहोचले आहे. चारधाम यात्रा मार्गावर बांधण्यात येत असलेल्या या बोगद्याच्या अडवलेल्या भागातील उर्वरित १०-१२ मीटर ढिगारा साफ करण्याच्या कामात ‘रॅट … Read more

Purnima: विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा

 Purnima: कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमा दीपोत्सव उत्साहात साजरा       Purnima:  अहमदनगर (प्रतिनिधी)  –  कोर्टगल्ली येथील लाड सुवर्णकार समाज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्रिपुरारी पौणिॅमेनिमित छाया लखारा, पलक लखारा, रिया लखारा, रिधीमा लखारा, रेणुका चव्हाण, मिताली अष्टेकर यांनी अतिशय सुंदर मनमोहक रेखीव रांगोळी काढली, श्री विठ्ठल रुक्मिणी शंकरास लोण्याचा पोशाख केला. अत्यंत मनोभावे 56 भोग … Read more

Drawing Competition: राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अपुर्वा नांदुरकर द्वितीय

Drawing Competition:  रोख 30 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक प्रदान        Drawing Competition:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – मुंबई येथील उर्जा सरंक्षणपर राष्ट्रीय अभियान 2023 अंतर्गत विद्युत मंत्रालय भारत सरकार आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नगरच्या अपुर्वा सागर नांदुरकर हिच्या ‘एक धरती अनेक प्रयास’ या चित्रास द्वितीय क्रमांक मिळाला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख 30 हजार रुपयांचे बक्षीस जे.जे. स्कूल आर्टचे प्रशिक्षक श्री.वाघघमारे … Read more

Satkar: सामाजिक कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात भाऊंचे मोठे योगदान – सरपंच अमोल आव्हाड

 Satkar: पांगरमल ग्रामस्थांतर्फे भिमराज आव्हाड यांचा सत्कार      Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – ज्या समाजात आपण राहतो, त्यांच्यासाठी काही तरी देणे लागतो, गोर-गरीब, वंचित घटकांसाठी स्वत: पदरमोड करुन समाजसेवेचे व्रत जोपासणारे भिमराज आव्हाड यांनी सामाजिक कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात देखील मोठे योगदान दिले आहे.  पांगरमल गावातील भैरवनाथ मंदिर, निर्मल नगर व सारसनगर येथील संत भगवान बाबा मंदिर असो, नगर … Read more