OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत
OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. … Read more