Maharashtra News: लोकसभेपर्यंत नाराज आमदारांना वापरून घेण्याचा भाजपचा डाव : आमदार रोहित पवार

Maharashtra News: लोकसभेपर्यंत नाराज आमदारांना वापरून घेण्याचा भाजपचा डाव : आमदार रोहित पवार   Maharashtra News: मुंबई : आमच्याकडून सत्तेत गेलेले आमदार नाराज आहेत भाजपने दिलेली आश्वासने  त्यांनी पूर्ण केली नाहीत, त्यामुळे . लोकसभेपर्यंत त्यांना वापरून घेतलं जाईल, नंतर त्यांना सोडून दिलं जाईल, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. भाजपला खोटी आश्वासने देण्याची सवय आहे, पण ज्यावेळी आश्वासने … Read more

Devgao Sarpanch: देवगांवच्या सरपंचपदी झालेली निवड राणीताई शिंदे सार्थ ठरवतील – आ.संग्राम जगताप

 Devgao Sarpanch: देवगांवच्या सरपंचपदी झालेली निवड राणीताई शिंदे सार्थ ठरवतील – आ.संग्राम जगताप    Devgao Sarpanch:  अहमदनगर (प्रतिनिधी) – सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रासह सध्या महिला भगिनी नोकरी, व्यवसाय करुन कुटूंबाची जबाबदारी पार पाडून, पतीच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करतात. 33 टक्के महिला आरक्षणामुळे राजकारणात देखील महिला आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. सुसंस्कृत व सुशिक्षित अशा सौ.राणीताई शिंदे यांची … Read more

Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा- अ‍ॅड.अभय आगरकर

  Ahmednagar BJP: अहमदनगर शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा– अ‍ॅड.अभय आगरकर     Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या महिन्या भरापासून  अहमदनगर शहरात अघोषित भारनियमन सुरु आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने घरगुती तसेच व्यवसायिकांना वीजे अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. याबाबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नगर शहर श्री.लहामगे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.     … Read more

Ahmednagar Congress: मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे

Ahmednagar Congress: धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे  Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी) : देशाचे पहिले शिक्षणमंत्री राहिलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद हे धर्मनिरपेक्षता विचारसरणीचे होते. महात्मा गांधी यांच्या बरोबर खिलाफत चळवळीच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. मौलाना अब्दुल आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते. आजही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या … Read more

Ahmednagar Congress: झेंडीगेट येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रियाझ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

काँगेस मध्ये ईनकमिंग सुरुच… Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): काँगेसमध्ये ईनकमिंगचा सिलसिला सुरुच आहे. प्रभाग १० मधील सामाजिक कार्यकर्ते रियाझ सय्यद ख्वाजा यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहर विकासाचे व्हिजन केवळ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा संविधानाचा विचार आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांसह प्रवेश … Read more

Molana Abul Kalam Azad: मौलाना अबुल कलाम आझाद यांना शनिवारी किल्ल्यामध्ये अभिवादन

 Molana Abul Kalam Azad:  मौलाना अबुल कलाम आझाद यांना शनिवारी किल्ल्यामध्ये अभिवादन Molana Abul Kalam Azad: अहमदनगर – स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे उद्या शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता नेता कक्ष अहमदनगर किल्ला मध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे … Read more

Book Publication: माणुसकीच्या मुळाशी कविता हीच प्रेरणा – प्रा.शशिकांत शिंदे

 Book Publication:  दिलीप डेरेकर यांच्या ’ निर्भार क्षणांच्या जाणिवेत ’ या कविता संग्रहाच्या प्रकाशन        Book Publication:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – माणसातील माणूसपण जपण्याच्या वृत्तीच्या मुळाशी कविता ही प्रेरणा असते. कोणत्याही क्षेत्रातील उत्तम कलावंतांच्या ठायी हीच वृत्ती असते. दिलीप डेरेकर यांचे अनुभव ऐकताना आणि त्यांच्या कविता वाचताना याचा प्रत्यय येतो. माणूसपण जागृत ठेवताना त्यांची समर्पणाची भावना देखील … Read more

Rahuri Bus Stand: राहुरी बसस्थानक इमारत कामाविरुद्ध हरकत निविदा प्रक्रिया स्थगित करावी मागणी

Rahuri Bus Stand: राहुरी बसस्थानक इमारत कामाविरुद्ध हरकत निविदा प्रक्रिया स्थगित करावी मागणी  Rahuri Bus Stand: अहमदनगर- राहुरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या इमारतीच्या कामाबाबत प्रसिद्ध झालेल्या निविदेला हरकत घेण्यात आली असून सदरहू बांधकामाची प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री ना.एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना लेखी … Read more

Diwali Ank 2023: दिवाळी अंकातून तेजोमय विचारांचा दिपोत्सव – अशोक गाडेकर

 Diwali Ank 2023: अहमदनगर जिल्हा वाचनालयात दर्जेदार दिवाळी अंकाचे वाचकांना वितरण      Diwali Ank 2023:  अहमदनगर (प्रतिनिधी) – दिपावलीच्या आंदोत्सवात लख्ख विचारांची, वाचनाचा दिपोत्सव खर्‍या अर्थाने मानवी मानाला समृद्ध करतो. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे वाचन संस्कृतीची व दिवाळी अंकाची द्विशतकी वाटचाल करणारी चळवळ अव्याहतपणे चालविली आहे. तमाम नगरकर वाचकांसाठी ही गोष्ट अभिमानाची व दिवाळी अंकाच्या वाचनातून तेजोमय … Read more

Hazrat Zabardast Urs: हजरत जबरदस्त-जबरहट दर्गा यांचे संदल-उरुस आनंद देणारा – नगरसेवक बाळासाहेब बोराटे

 Hazrat Zabardast Urs: दरवर्षी सामाजिक जातीय एकतेचे दर्शन    Hazrat Zabardast Urs: अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील गौरवनगर-फकीर वाडा परिसरातील शेकडो वर्षांपासून जागृत पिरस्थान व हजारो हिंदू-मुस्लिम समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जबरदस्त-जबरहट रहे. दर्गा संदल-उरुस च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन पहावयास मिळते. हा उत्सव मनाला आत्मिक समाधान आनंद देणारा असल्याचे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी … Read more