Kanore School: उपक्रमातून हसत खेळत शिक्षण संकल्पना वाढीस लागते : जितेंद्र लांडगे

 Kanore School:  संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनास प्रतिसाद    Kanore School: अहमदनगर (प्रतिनिधी)  – कल्याण रोड, ड्रीम सिटी मागील स्वकूळ साळी हितसंवर्धक मंडळ, लक्ष्मीनारायण शिशु मंदिर संचालित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत दिपावली निमित्त कार्यानुव अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकाश कंदिल, पणत्या रंगवणे, सजावटीचे वॉलपीस तसेच विविध … Read more

Ahmednagar Congress: ज्येष्ठ समाजसेवक धडाडीचे कार्यकर्ते मुस्तफा खान अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष

Ahmednagar Congress: अल्पसंख्यांक, एस.टी कामगारांना काँग्रेसशी जोडण्याचे काम करणार : खान Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा खान गनी खान यांची अहमदनगर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. अल्पसंख्यांक … Read more

Eye Checkup Camp: अलकरम हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर

 Eye Checkup Camp: अलकरम हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर  Eye Checkup Camp:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – अलकरम हॉस्पिटल व बुधराणी हॉस्पीटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व लेंन्स वर्ल्ड ऑप्टिकल इमरानशाह चष्मावाला च्या सहकार्याने गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेट रोड  रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर … Read more

Ward No 6: समस्यामुक्त प्रभाग करण्याचा आपला प्रयत्न – नगरसेविका वंदना ताठे

 Ward No 6: प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदे मळा येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ     Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी)  –  प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यास प्राधान्य दिले गेले, नागरिकांचेही विकास कामांसाठी सहकार्य मिळत असल्याने प्रभागात चांगली विकास कामे होत आहेत.  प्रत्येक भागातील ड्रेनेज, … Read more

Arangao Kirtan: होय ! बिदागी न घेता उलट ते देवून जातात

  Arangao Kirtan: अरणगाव येथे किर्तन दादा महाराज फुंदे यांचे किर्तन    Arangao Kirtan: अहमदनगर (प्रतिनिधी)  – परमार्थाची खरी शिकवण समाजात पोहचवण्याच काम शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोठ नावलौकिक असलेले दादा महाराज फुंदे हे किर्तनाची बिदागी  न घेता उलट त्या गावातील एखाद्या अनाथ लेकराच्या शिक्षणाला किंवा विधवा भगिनीच्या उदरनिर्वाहासाठी पाच हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देवून जातात.  इतकच नाही तर … Read more

Diwali Faral: आपल्या आनंदात इतरांना सहभाग करुन घेणे ही संस्कृती-भा.ल.जोशी

Diwali Faral: सांगळेगल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ-ड्रेस वाटप  Diwali Faral:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना मोठे महत्व आहे, या सण-उत्सवातून मानवी जीवन समृद्ध होते. यातील सर्वात मोठा सण हा दिवाळी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात.  विशेषत: मुलांना दिवाळीचे आकर्षण असते. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करुन घेणे ही आपली संस्कृती. याचाच एक … Read more

Ahmednagar Lawyer: अ‍ॅड.सतीशचंद्र सुद्रिक यांचे बुधवारी श्रीगोंद्यात व्याख्यान

 Ahmednagar Lawyer: अ‍ॅड.सतीशचंद्र सुद्रिक यांचे बुधवारी श्रीगोंद्यात व्याख्यान     Ahmednagar Lawyer: अहमदनगर (प्रतिनिधी)  – अहमदनगर येथील प्रसिद्ध फौजदारी वकिल सतीशचंद्र सुद्रिक यांचे बुधवार दि.8/11/2023 रोजी श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयातील वकिल संघटनेच्यावतीने ‘सत्र न्यायालयातील कामकाजची तयारी’ या विषयावर दुपारी 2 वा. व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अ‍ॅड.सुद्रिक यांचे राज्यभरातील हे 13 वे व्याख्यान आहे.      अ‍ॅड.सुद्रिक यांनी जिल्हा … Read more

Ahmednagar BJP: शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचत आहेत – नगरसेविका वंदना ताठे

 Ahmednagar BJP: ताठे मळा स्वस्त दरातील डाळ केंद्राचा शुभारंभ    Ahmednagar BJP:   अहमदनगर (प्रतिनिधी)  – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी विविध योजना सुरु केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत असल्याने मोठा दिलासा मिळत आहेत. सध्या दिवाळी सणानिमित्त शासनाच्यावतीने नागरिकांसाठी अल्प दरात डाळ … Read more

Eye Camp: नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

 Eye Camp: नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर     Eye Camp:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने शुक्रवार दि.10/11/2023 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे.  तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स … Read more

Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत

 Ahmednagar OBC: ओबीसी समाजांनी भाजपच्या झेंड्याखाली संघटीत व्हावे-प्राचार्य सुनिल पंडीत       Ahmednagar OBC: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी सर्व जातींना बरोबर घेत काम करत आहेत. ओबीसींसाठी महामंडळाची स्थापना व विशेष कर्ज योजना सुरु करून सर्व ओबीसी जातींना प्रगतीच्या प्रवाहात आणले आहे. ओबीसांचे गेलेले राजकीय आरक्षणही परत देण्याची क्षमता फक्त भाजपातच आहे.  त्यामुळे आगामी काळात … Read more