Social Work: निराधारांना आधार देणे ही काळाची गरज : मा.नगरसेविका सौ. वीणा बोज्जा

   Social Work: मूकबधिर वस्तीगृहास बोज्जा कुटुंबियांकडून फटाके वाटप  Social Work: अहमदनगर (प्रतिनिधी) – दिवाळी सणा निमित्त बोज्जा कुटुंबियांकडून अपंग संजीवनी सोसायटी चे मूकबधिर विद्यालय वस्तीगृहातील मुला मुलींना फटाके वाटप करण्यात आले या वेळी तुलसीभाई पालिवाल कुटुंबियांकडून फरसाण वाटप करण्यात आले.  या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा, अशोक बोज्जा, लता बोज्जा, सोनाली बोज्जा, … Read more

Bali Mahotsav: बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर ; प्रमुख पाहुण्या किरणताई मोघे

 Bali Mahotsav: बळी महोत्सव सम्राट एकलव्य जयंती उत्सव अध्यक्षपदी तांबटकर, खजिनदारपदी डॉ. शिंदे तर पाहुण्या म्हणून महिला कामगार नेत्या किरणताई मोघे १४ नोव्हेंबरला मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी) :शहरात २००९ पासून म्हणजेच गेल्या चौदा वर्षापासून बळी महोत्सव व सम्राट एकलव्य जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या बळी महोत्सव एकलव्य जयंती समितीच्या अध्यक्षपदी अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रहेमत … Read more

Ahmednagar Maratha: जिल्ह्यात मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू

जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वीत तालुकास्तरावर ही कक्षांची स्थापन अहमदनगर, दि.5 नोव्हेंबर 2023-आजपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला.  मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम … Read more

Nashik Vibhag Election: शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी – प्राचार्य सुनिल पंडित

 Nashik Vibhag Election: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अभियानास उस्फुर्त प्रतिसाद      Nashik Vibhag Election: अहमदनगर (प्रतिनिधी)    – महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जून 2014 मध्ये होत आहे. या मतदार संघाच्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पसंतीचा अधिकृत उमेदवार देणार आहे. … Read more

Ward No 2: कर्तव्यदक्ष नगरसेवकांमुळे प्रभागातील विकास कामांना गती – आ.संग्राम जगताप

 Ward No 2: नगरसेवक त्र्यंबके, पाउलबुधे यांच्या प्रयत्नातून गुलाबनगरला रस्ते कामाचा शुभारंभ     Ward No 2:  अहमदनगर (प्रतिनिधी):  नगर शहर हे खेडे गाव ही संकल्पना आज विकास कामांमुळे इतिहास जमा होत आहे. शहर विकासासाठी राज्य शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवित शहरातील रस्त्यांबरोबरच बाह्यवळण रस्ते, प्रत्येक प्रभागतील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. … Read more

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार  Pune Crime: पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला (sidhu moosewala) याच्या (Pune Crime News) हत्या प्रकरणातील शार्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने पुण्यातील एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधन नावाने फोन करुन त्याने व्यावसायिकाला फोन करुन तुम्हाला मारण्यासाठी 15 लाखांची सुपारी दिल्याचं … Read more

Deepak Kesarkar: ‘त्यामुळे’ पुढच्या काळात त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नक्कीच मिळू शकते : दीपक केसरकर

Deepak Kesarkar: ‘त्यामुळे’ पुढच्या काळात त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नक्कीच मिळू शकते :  दीपक केसरकर  Deepak Kesarkar:  सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या लढवल्या जाणार आहेत. सध्या अजितदादांचं (Ajit Pawar) वय लहान आहे.  त्यामुळे पुढच्या काळात त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी नक्कीच मिळू शकते,’ असं वक्तव्य  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर … Read more

Maharashtra: मी फडणवीसांचा माणूस नाही हे सांगण्यासाठी सदावर्ते आंदोलन करत आहेत : सुषमा अंधारे

 Maharashtra: मी फडणवीसांचा माणूस नाही हे सांगण्यासाठी सदावर्ते आंदोलन करत आहेत : सुषमा अंधारे  Maharashtra: मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्त्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ऐन दिवाळीत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  तसंच, त्यांनी मराठा आरक्षणा विरोधातही याचिका कोर्टात दाखल करून  सध्या बरेच चर्चेत आहेत. यावरून ठाकरे गटाच्या … Read more

Ahmednagar BJP: नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – अ‍ॅड.अभय आगरकर

Ahmednagar BJP:  प्रभाग 1 व 2 मधील प्रमुख पदाधिकारी, सुपर वारीयर यांची बैठक  संपन्न    Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर भारताचे वाढत असलेला प्रभाव हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. अशीच घोडदौड राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नियोजनाखाली सुरु आहे.  … Read more

Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान

 Bahadurshah Zafar: बहादूर शाहांच्या कबरीवर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली- आबीद खान  Bahadurshah Zafar:  अहमदनगर – इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढणार्‍या व काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या मुगल साम्राज्याचे शेवटचे राजे बहादूर शाह जफर यांच्या कबरीवर शपथ घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व इंग्रजां विरुद्ध रणशिंग फुंकले असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर … Read more