Eye Camp: नगर आय केंअर सेंटरच्यावतीने 8 रोजी मोफत नेत्र तपासणी
Eye Camp: नगर आय केंअर सेंटरच्यावतीने 8 रोजी मोफत नेत्र तपासणी Eye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी) – जुने जिल्हाधिकारी कार्यालय, चाँदणी चौक, पुजा कॉम्प्लेक्स येथील नगर आय केअर सेंटरच्यावतीने बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी दु. 12 ते सायं. 5 पर्यंत मोफत नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नेत्रचिकित्सक डॉ.वेरोनिका फ्रान्सिस यांनी दिली. या शिबीरात … Read more