Award: अहमदनगरच्या धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनीला राष्ट्रीय स्तरावरील इंडिया बिझनेस अ‍ॅवॉर्ड’

  Award: राष्ट्रीय पुरस्काराचा नगरला प्रथमच मान मिळाल्याचे समाधान-अशोक भंडारी      Award: अहमदनगर (प्रतिनिधी)  – टेक्निकल क्वालिटी व्हेरिफिकेशन (ढ.ट.त.)  सपोर्टींग पार्टनर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (इ.ड.ए.) यांच्यावतीने देण्यात येणारा ‘इंडिया 5000 बिझनेस अ‍ॅवॉर्ड’ नगर येथील मे. धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी यांना जाहिर झाला होता.   या पुरस्काराचे वितरण रिलायन्स इंडिया लिमिटेडचे आर.एन.डी. व्हाईस प्रेसिडेंट डॉ. शरद लांडे यांच्या हस्ते मे.धनलक्ष्मी … Read more

Datta Jayanti: श्री दत्त महाराजांना 56 भोग नैवद्य भंडार्‍याने दत्त जयंती उत्सवाची सांगता

 श्री सुर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने श्री दत्त महाराजांना 56 भोग नैवद्य दाखवुन व महाप्रसाद भंडार्‍याने दत्त जयंती उत्सवाची सांगता अहमदनगर (प्रतिनिधी) –  येथील दातरंगे मळा दत्त कॉलनीत श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री दत्त जयंतीला श्री गुरुदत्त महाराजांची पालखीतुन मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात … Read more

Sant Nirankari: महाराष्ट्राचा 57 वा निरंकारी संत समागम होणार नागपूर नगरीत

Sant Nirankari: पुर्वतयारीच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ : नगर झोनचे सेवादलाचा सहभाग      Sant Nirankari: अहमदनगर (प्रतिनिधी)  –  निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राचा 57 वा वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दि. 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान सुमठाणा (नागपूर) येथील विशाल मैदानांवर होणार आहे. मानवी जीवन अंतर्मनातील शांती सुखाने परिपूर्ण … Read more

Crime News: भिंगार बाजारात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरटयांनी लांबवले

  अहमदनगर   : भिंगार येथून बाजारात भाजीपाला नेण्यास आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण  चोरटयांनी लांबवले. बेबी रतिलाल फिरोदिया (वय 62 वर्ष, रा.भिंगार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना ८ डिसेंबरला घडली. अधिक माहिती अशी : शुक्रवारी (दि.८ डिसेंबर) बेबी फिरोदिया या  भाजीपाला खरेदीसाठी भिंगार बाजारात आल्या होत्या. भाजी खरेदी करत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातून … Read more

kirtan: कोरठण देवस्थानवरील आर्थिक भार कमी होणार!

 kirtan:  कोरठण खंडोबाला पुढील वर्षी ग्रामस्थ,भक्तातर्फे  चंपाषष्ठीला कीर्तन सप्ताहाचे आयोजन                         अहमदनगर (प्रतिनिधी)  लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा  ता.पारनेर जि.अहमदनगर या तीर्थक्षत्रावर पुढील वर्षापासुन चंपाषष्टी उत्सवाला जोडून हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजनाची परंपरा कायम ठेवणेसाठी आणि देवस्थानवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी, ग्रामस्थ,भाविकभक्त,पंगत अन्नदाते यांनी आता नियोजन करण्याचे ठरविले … Read more

Bhingar Cantonment: खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला भिंगारकरांचा विरोध

Bhingar Cantonment: नागरिकांच्या भावनांचा विचार न करता निर्णय -सागर चाबुकस्वार      Bhingar Cantonment: अहमदनगर (प्रतिनिधी)  – भिंगार कॅन्टोंमेंट बोर्डचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ठ करण्याच्या खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यांनी त्यांचे स्पष्टपणे मत प्रदर्शन सुद्धा करु दिले नाही. महानगरपालिका झाल्याने नगरकरांचे जे हाल होत आहे ते लक्षात घेता भिंगार आणि परिसराची नगर पंचायत … Read more

Dr Paulbudhe College: आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक -डॉ.जाधव

 Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये एडस् सप्ताहाची सांगता     Dr Paulbudhe College:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – आज समाजामध्ये एडस्बद्दल अनेक गैरसमज आहेत, या गैरसमजातून एड्स बाधिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. परंतु एचआयव्ही, एडस् सारख्या रोगाची माहिती व संसर्ग या विषयी समजून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनीही या विषयी अधिक माहिती घेणे गरजेचे आहे.  आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसच्या मागणी नंतर गंज बाजारातील रखडलेल्या कामाला तात्काळ सुरुवात

Ahmednagar Congress: नालबंद खुंट चौक ते जुना कापड बाजार रस्त्याचे ही काम सुरू करण्याची अलतमश जरीवालांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)  : मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या गंज बाजार परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याचे गढूळ पाणी येत आहे. मैला मिश्रित असणाऱ्या पाण्याला दुर्गंधी आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. कामे मंजूर असून देखील सुरू होत … Read more

Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 Vidhan Parishad Nagpur: महाराष्ट्र विधानपरिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. 8 :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानपरिषद सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ … Read more

Urdu: शनिवारी महफिले मुशायराचे आयोजन

 Urdu: शनिवारी महफिले मुशायराचे आयोजन Urdu: अहमदनगर- स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये या सप्ताहाचा समारोप महफिले मुशायऱ्याने शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी रात्री नऊ वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे महफिले मुशायरा चे आयोजन करण्यात आले … Read more