Sant Jagnade: श्री संत जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत – शिवाजीराव कराळे
Sant Jagnade: श्री संत जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत – शिवाजीराव कराळे अहमदनगर (प्रतिनिधी) – श्री संत जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे संतांच्या विचारांवर समाजाची वाटचाल सुरु आहे. समाजाला वारकरी … Read more