Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ; व्यापाऱ्यांना केले “असे” आवाहन

 व्यापाऱ्यांना बाजारपेठ दुकाने बंद न ठेवण्याचे काँग्रेसचे आवाहन   Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर … Read more

Satkar: 3 लाख नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल नेत्रदूत बोरुडे यांचा गौरव

  Satkar: आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते गौरव    Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल त्यांचा श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप … Read more

Ward No 6: खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून आमच्या प्रभागात विकासाची भरभराट- नगरसेविका वंदना ताठे

Ward No 6:  नगरसेविका सौ.वंदना ताठे यांच्या प्रयत्नातून व खा. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून  शिंदे मळा, शोभा कॉलनीतील  ड्रेनेज लाईन व डांबरीकरण कामांचा शुभारंभ     Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपा तसेच विविध निधीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविली आहे. पालकमंत्री ना.राधाकृष्ण … Read more