उद्धव फंगाळ स्वाभिमानी संपादकसेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

उद्धव फंगाळ स्वाभिमानी संपादकसेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मेहकर (प्रतिनिधी) : येथील दैनिक विदर्भ सत्यजीत आणी दैनिक साईसंध्या ( बुलढाणा आवृती) संपादक पत्रकार उद्धव फंगाळ यांची स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीरामपूर येथील संघटनेच्या मुख्य कार्यालयात स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी पत्रकार … Read more

Dr Paulbudhe College: पाऊलबुद्धे फार्मसीचे जेऊर बायजाबाई येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

गावातील समस्यांचे निराकरण विद्यार्थ्यांच्या कौशल्यातून व्हावे– प्राचार्य डॉ.निलेश जाधव     अहमदनगर (प्रतिनिधी)   – विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांचा विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित आहे. विद्यार्थ्यांमध्ये लपलेले कला गुण कौशल्य यांचा शोध घेऊन योग्य मार्गदर्शन करून ते समाज उपयोगी कसे पडतील यासाठी प्रयत्न केला जातो. समाजसेवक करण्यासाठी विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन दिले जाते.  आपला देश हा कृषी प्रधान … Read more

Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जय बाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी

 Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जय बाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी        अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)मधील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी ५५ वी अमरतिथी(पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्या निमीत मोठ्या संख्नेने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली असून आज पाहटे पासूनचं समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी भारतातून आले आहेत. दि १ फेब्रुवारी २३ पर्यंत हा सोहळा होणार आहे.        … Read more

Ahmednagar Runners: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबची लक्षवेधी कामगिरी

 Ahmednagar Runners: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबची लक्षवेधी कामगिरी     अहमदनगर (प्रतिनिधी)  – जगभरात प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2024’ ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. हर दिल मुंबईचा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील धावपटू सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबने लक्षवेधी कामगिरी केली. एकूण 30 जण सहभागी झाले होते.      मुंबई … Read more

Markendeya Patsanstha: उपनिबंधकानी दिले संचालकांकडून ५,८१,४८४ रुपये वसुलीचे आदेश

 मार्कंडेय पतसंस्थेचे संचालकांनी केले संस्थेचे आर्थिक नुकसानतालुका उपनिबंधकानी दिले संचालकांकडून ५,८१,४८४ रुपये वसुलीचे आदेश            अहमदनगर (प्रतिनिधी) -श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालकांनी संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याबाबत व नियमबाहय कर्ज वाटप केल्याबाबत संस्थेचे सभासद रमेश यलय्या नागुल व इतर ४६ सभासदांनीतालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची चौकशी प्रविण पिंगळे … Read more

Satkar: आगळ्या वेगळ्या सत्काराने संजय राऊत भारावले

Satkar: आगळ्या वेगळ्या सत्काराने संजय राऊत भारावले            अहमदनगर (प्रतिनिधी )–येथील नक्षत्र लॉन येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा.संजय राऊत हे आले होते. या निमित्ताने जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने त्याचा आगळ्या वेगळ्या सत्कार जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत व माजी … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड

 अहमदनगर महाविद्यातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड   अहमदनगर (प्रतिनिधी )– अहमदनगर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड झाली. अहमदनगर महाविदयालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच  placement Drive  चे आयोजन करण्यात आले.   Profound Edutech कंपनीने विद्यार्थ्यांच्या चार मुलाखती घेतल्या. सर्वप्रथम अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट झाली, नंतर ग्रुप डिस्कशन, मशिन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू या फेर्‍या झाल्या. निवड … Read more

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या स्फुर्तीगीत स्पर्धेत रामकृष्ण स्कूल अव्वल

 प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा दुमदुमला गजर अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या स्फुर्तीगीत स्पर्धेत रामकृष्ण स्कूल अव्वल तर अभिवाचन स्पर्धेत सुरेखा घोलप अव्वल      अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालय आयोजित शालेय स्फुर्तीगीत स्पर्धेतून बालकांच्या मुखातून राष्ट्रभक्तीचा गजर दुमदुमला मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात रामकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल,सारसनगरने अव्वल स्थान मिळवित प्रथम क्रमाकाचा … Read more

Athare Patil School: आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फनलॅन्ड कार्निवलची धुम

 Athare Patil School: आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फनलॅन्ड कार्निवलची धुम                    अहमदनगर (प्रतिनिधी) -शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वसतिगृहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या 25 एकराच्या विस्तीर्ण प्रांगणात फनलॅन्ड कार्निवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून  शनिवार  व रविवार या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री १०  वाजेपर्यंत त्याची वेळ आहे.         … Read more