Mukundnagar: दारुल उलूम रज़ा ए मेहबूब मदरसात प्रजासत्ताक उत्साहात

 Mukundnagar: दारुल उलूम रज़ा ए मेहबूब मदरसा मध्ये सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा अहमदनगर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 26 जानेवारी 2024 ला आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यावेळी मदरसातील विद्यार्थयांनी गणवेशात शिस्तबद्ध रांगा लाऊन रॅली मध्ये मोठ्या उत्साहात उपस्थित होते. मदरसाच्या मुख्य मैदानावर काँग्रेसचे नगरसेवक … Read more

Avtar Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीला मंगळवार दि.३० जानेवारीला प्रारंभ

 Avtar Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीला मंगळवार दि.३० जानेवारीला  प्रारंभ  मेहेरबाबा यांचे जगभर अनुयायी आहेत आणि संपूर्ण जगभरातून विविध देशातील नागरिक अहमदनगर शहरातील तीन केंद्रांवर जेथे -जेथे मेहेरबाबा यांनी वास्तव्य केले त्याठिकाणी येतात आणि मनशांती प्राप्त करतात. अरणगाव येथील मेहेराबाद प्रमाणेच अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत अहमदनगर मनपाच्या सरोश बागे जवळ असलेल्या झेंडीगेट येथील “अवतार मेहेरबाबा केंद्रावर” मेहेर बाबा यांनी वास्तव्य केले आणि … Read more

Doke School: राज्यघटना ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शाचे प्रतिक – रिबेका क्षेत्रे

डोके विद्यालयात विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा राज्यघटना ही आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील मुल्यांचे, स्वप्नांचे आणि आदर्शाचे प्रतिक – रिबेका क्षेत्रे    अहमदनगर (प्रतिनिधी)   – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हा देश कोणत्याही धर्मावर आधारित असू नये असे वाटत होते. प्रजासत्ताक देशात नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना महत्व दिले आहे. लोकांनी, लोकांकरिता चालविलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक दिन अर्थात लोकशाही आहे. सध्या … Read more

Samarth School: प्रजासत्ताक दिन भारतीयांच्या मनामनात चैतन्य भरून टाकतो – सुभाष गुंदेचा

 श्री समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी)  – श्री समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अध्यक्षस्थानी श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभाग शालेय समिती चेअरमन स्वप्निल कुलकर्णी होते.  यावेळी मंडळाचे … Read more

Chitale Road: प्रजासत्ताकमधून सर्वधर्म समभावाचे पालन-हाजी अन्वर खान

 चितळे रोड येथील मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्यावतीने ध्वजारोहण    Chitale Road:  अहमदनगर (प्रतिनिधी)  –  भारताने प्रजासत्तक गणराज्य म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. तेव्हापासून भारतीय नागरिकांना  यामुळे अनेक अधिकार व कर्तव्य मिळाली. त्यातूनच भारतीय संविधानाने सर्वधर्म समभावाचे पालन करणे हे आपणासर्वाचे कर्तव्य आहे. या संविधानामुळेच सर्व धर्मिय आज आपल्या देशात गुण्या-गोविंदाने राहत आहेत. हीच एकता आपल्या … Read more

Dr Paulbudhe School: भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार – डॉ.अविनाश वारे

 Dr Paulbudhe School: आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक प्रगतीमुळे भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार – डॉ.अविनाश वारे डॉ.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा     Dr Paulbudhe School: अहमदनगर (प्रतिनिधी)  –   भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण 75 वर्षात काय साध्य केले आणि पुढची वाटचाल कशी असावी याचे चिंतन करावे. आपल्या देशाने 74 वर्षात आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक … Read more

Urdu Shayri Mumbai: एहसास, शायरी आणि गजलचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न

 Urdu Shayri Mumbai: एहसास, शायरी आणि गजलचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न मुंबई  : अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया येथे एहसास, शायरी, गजल, सुफी या कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल … Read more

Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला

 Crime News: अॅड. मनीषा आणि त्यांच्या पतीचा निर्घृण खून ; जिल्हा हादरला राहुरी न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या आढाव दाम्पत्याचा निर्घृणपणे खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अॅड. राजाराम जयवंत आढाव (वय  52) आणि अॅड. मनिषा आढाव (वय ; 42) असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून … Read more

Jarange Patil: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…

Maratha Andolan: सरकारनं मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र…        मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर वाशी येथील शिवाजी चौकामध्ये जरांगे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधलं. जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी सकाळपासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाज बांधवांची अलोट … Read more