Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर ‘फायटर’ रिलीज पहा ट्रेलर
Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर ‘फायटर’ रिलीज पहा ट्रेलर मुंबई Fighter Movie : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फायटर’ हा आज 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2024चा पहिला ब्लॉकबस्टर ठरणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत ‘फायटर’ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच आज थिएटरमध्ये … Read more