Essay Competition: काजवा संस्था आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर
Essay Competition: काजवा संस्था आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर Essay Competition: अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील काजवा बहुद्देशीय संस्था, अहमदनगर व बंडकरी मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डिसेंबर 2023 मधील राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. खुल्या गटात प्रथम क्रमांक सुशीलकुमार मालवी (वाशिम), द्वितीय – किशोर वालावलकर (सिंधुदुर्ग), तृतीय – युवराज … Read more