Bara Balutedar: पदाच्या माध्यमातून संघटना वाढवून योगदान द्यावे – माऊली गायकवाड

 Bara Balutedar: समाजसेवेचे व्रत जोपासत पदाच्या माध्यमातून संघटना वाढवून योगदान द्यावे – माऊली गायकवाड Bara Balutedar: नवर्षाला बारा बलुतेदार महासंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर      Bara Balutedar: अहमदनगर (प्रतिनिधी) – समाजाचे प्रश्न हे दोन-चार व्यक्ती एकत्र येऊन सुटत नाही. एकाच विचाराने प्रेरित होऊन, एकाच उद्देशाने लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो, त्या संघटनेच्या माध्यमातून अन्यायावर मात करता येते. … Read more

Manoj Jarange: वेळ वाढवून देणार नाही ; सरसकट कुणबी दाखले द्या: मनोज जरांगे

Manoj Jarange: वेळ वाढवून देणार नाही ; सरसकट कुणबी दाखले द्या: मनोज जरांगे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन आणि आता सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला घेऊन मुंबईला आंदोलन मोर्चा मनोज जरांगे घेऊन जाणार हे निश्चित झाले आहे थोडा वेळ आणखी मिळावा आणि जरांगे यांनी थोड अजून थांबावं या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली परंतु जरंगे … Read more

Ahmednagar Collector: डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना १५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावेत  अहमदनगर दि. २ जानेवारी २०२४ :- सन 2023-24 या वर्षासाठी मदरशांना पायाभुत सुविधा व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत इच्छुक मदरशांनी १५ जानेवारी, २०२४ पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे … Read more

China Manja Ahmednagar: नायलॉन मांजाबाबत अहमदनगर मनपा आक्रमक ; माहिती देणार्‍यास रोख बक्षीस जाहीर

 Manja Band Ahmednagar: नायलॉन मांजाबाबत अहमदनगर मनपा आक्रमक ; माहिती देणार्‍यास रोख बक्षीस जाहीर  China Manja Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी)  नायलॉन मांजाबाबत महापालिका प्रशासन आक्रमक झाले असून, नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती देणार्‍यास पाच हजारांचे रोख बक्षीस मनपाने जाहीर केले आहे. नायलॉन मांजापासून होणारे नुकसान, मनुष्याला होणारी दुखापत, पशू पक्षांच्या जीवास असलेला धोका याबाबत विविध संघटनांकडून वारंवार लक्ष … Read more

Award: विक्रांत फाऊंडेशनचा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रा.सौ.शोभा देसाई यांना जाहीर

  Award: विक्रांत फाऊंडेशनचा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रा.सौ.शोभा देसाई यांना जाहीर       Award: अहमदनगर (प्रतिनिधी)  – येथील विक्रांत फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी स्व.सौ.चंद्रकला दत्तात्रय मदने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘आदर्श माता पुरस्कार 2024’  नाशिक येथील प्रा.सौ.शोभा राजेंद्र देसाई यांना जाहीर झाला. नुकतीच विक्रांत फाऊंडेशनची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विनायक मदने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  याप्रसंगी उपाध्यक्ष भाग्यश्री राऊत, सचिव मंगेश मंचरकर, … Read more

Padamsali Samaj: पदमशाली समाजाच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा

 Padamsali Samaj:  पदमशाली समाजाच्या अध्यक्ष पदी श्रीनिवास बोज्जा यांची  तर श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान अध्यक्ष पदी गणेश विद्ये यांची बिनविरोध निवड   पंचकमेटी पदमशाली ज्ञाती समाज व श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान यांच्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड.   Padamsali Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी) – नुकतेच पदमशाली समाजाच्या सभासदांची बैठक झाली व या बैठकीत घटने प्रमाणे एकूण 50 विश्वस्थाची निवड करण्यात आली व … Read more

Nayyar School: शालेय स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचे प्रथम व्यासपीठ-बाळासाहेब पवार

 Nayyar School:  दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर व श्रीमान विशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण संपन्न    Nayyar School:  अहमदनगर (प्रतिनिधी) – आज विविध क्षेत्रात ग्लोबोलायझयन होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध आयपीएल, आयडॉल सारख्या स्पर्धांमधून चमकण्याची संधी मिळत आहेत. त्यासाठी शालेय स्नेहसंमेलन प्रथम व्यासपीठ ठरत आहेत. अभ्यासबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक पालकाचे … Read more

ISRO INDIA: नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी

ISRO INDIA: नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी  ISRO INDIA:  मुंबई,  : अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छित कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इस्रोने नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इस्त्रोच्या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इस्रोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे … Read more

Tophkhana Police: ऐवजासह हरवलेली पर्स मिळाल्याने रिबेका क्षेत्रे यांचा चेहरा आनंदला

Tophkhana Police: बिदे दाम्पत्याचे प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक     Tophkhana Police: अहमदनगर (प्रतिनिधी) – निर्मलनगर येथील डोके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांची रस्त्यात पडलेली किमती ऐवज असलेली पर्स सुरेंद्र बिदे व संगिता बिदे या दाम्पत्याने तोफखाना पोलिस स्टेशनला जमा केली. पोलिसांनी पर्स रिबेका क्षेत्रे यांना पो.नि.मधुकर साळवे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी बिदे दाम्पत्य व तोफखाना पोलिसांचे आभार … Read more

Manipur News: स्थानिक लोकांवर गोळीबार तिघांचा जागीच मृत्यू ; मणिपूरच्या या पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी

Manipur News: स्थानिक लोकांवर गोळीबार तिघांचा जागीच मृत्यू ; मणिपूरच्या या पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी  सोमवार 1 जानेवारी रोजी संध्याकाळी तीन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहेत.  त्यानंतर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही लोक  … Read more