USCIS: अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय ; भारतीयांना मोठा फायदा होणार

USCIS: अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय ; भारतीयांना मोठा फायदा होणार व्हिसासंदर्भातील नवं अद्ययावत धोरण विद्यार्थ्यांच्या स्थितीतील बदल, त्यांच्या यूएसमध्ये राहण्याच्या कालावधीत वाढ, तसेच F आणि M श्रेणीतील विद्यार्थ्यांची स्थिती पुनर्संचयित करण्यासाठीच्या अर्जांशी संबंधित आहे. America Uscis Updates Policy Guidance: जगभरातून इतर देशांमध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. अशातच भारतातून (India) अमेरिकेत (America) … Read more

Andolan: अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी चक्क तहसील कार्यालयची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

जीवन ज्योत फाऊंडेशनचे अनोखे आंदोलन नेवासा (प्रतिनिधी)।मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी, तूर, बाजरी, मका व फळबाग या पिकांचे नुकसान झाले होते. सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते. अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे. त्यात उशिरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर … Read more

Ahmednagar Church: हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी चर्चच्यावतीने कॅन्डल फेरी संपन्न

 Ahmednagar Church: कॅन्डल फेरीमधून प्रत्येकाचे जीवनमान प्रकाशमय होवो-रेव्ह.अभिजित तुपसुंदरे   Ahmednagar Church:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – बायबलमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांनी जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीनुसार तुमचा प्रकाश लोकापर्यंत असा पडू द्या की, तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील देवाने तुमचा गौरव करावेत. प्रभु येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला अनुसरुन आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी शहरातून प्रकाशाचा संदेश लोकांना दिला आहे. … Read more

Satkar: कौटूंबिक जबाबदारी सांभाळून महिलांचे व्यावसायिक यश कौतुकास्पद – निलेश पवळे

 Satkar:  सौ.कांचन मोरे – सौ.स्नेहल औटी यांचा नाभिक महामंडळातर्फे सत्कार      Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी) – घर, संसार सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या महिलांचा प्रवास खडतर असतो. अशा परिस्थितीतही व्यावसायात यशस्वी होत पुरस्कारापर्यंत भरारी घेणार्‍या नाभिक समाजातील महिलां या आपणा सर्वांसाठी आदर्शवत आहेत.  सौंदर्य क्षेत्रात कार्य करत ‘ब्युटी अ‍ॅवॉर्ड’ प्राप्त करुन त्यांनी आपल्यातील प्रगल्भता दाखवून दिली आहे. त्यांना मिळालेला … Read more

Jalna Mumbai Train: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ

  Jalna Mumbai Train:  जालनेकरांसाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Jalna Mumbai Train:  जालना, – जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले.  जालना-छत्रपती  संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा  जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा … Read more

Sanvidhan: सर्वपक्षीय एकी झाली तरीही संविधान बदलता येणार नाही-डॉ.रमेश पांडव

 नितीन उदमले फाउंडेशन आयोजित ‘माझा मान, माझे संविधान’ जागृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान सर्वपक्षीय एकी झाली तरीही बदलता येणार नाही-डॉ.रमेश पांडव      Sanvidhan:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला लोकशाहीसाठी पूरक आणि पोषक असे संविधान दिले; त्यामुळे ते परमपूजनीय आहेत. हे संविधान सर्वार्थाने इतके अर्थपूर्ण आणि सक्षम … Read more

Ahmednagar Music: गीत-संगीत मनोरंजना बरोबरच औषधासारखे आहे – अ‍ॅड.ललित गुंदेचा

Ahmednagar Music: मोहंमद रफी जन्म शताब्दी वर्षानिमित्त गजल-गीतांची मौफिल संपन्न      Ahmednagar Music: अहमदनगर (प्रतिनिधी)  – जीवन जगताना जसा श्वास आवश्यक असतो, त्याप्रमाणेच संगीत हा देखील आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे ‘संगीत’. हे सुरांचे व सुसंवादाचे मिलन आहे. यामध्ये एखाद्याला खूपच समाधान मिळते तर कोणाला आनंद होतो. जीवनातील नैराशावर मात करण्यासाठी गीत-संगीत हे मनोरंजनाबरोबर औषधासारखे आहे, असे … Read more

Datta Jayanti MIDC: दत्तजयंती उत्सव मंगल दत्त क्षेत्रात आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती

  Datta Jayanti MIDC: दत्तजयंती उत्सव मंगल दत्त क्षेत्रात  आ संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती              Datta Jayanti MIDC: अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील मंगल भक्त सेवा मंडळाच्या वतीने एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात दत्तजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला हे दत्त क्षेत्र पुरातन क्षेत्र असून शंकर महाराजांचे अनुयायी राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते सकाळी … Read more