Padmashali Samaj: आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी श्रीनिवास सब्बन यांची निवड

 पद्माशाली समाजातील गरीब कुटुंबातील श्रीनिवास सब्बन महाराष्ट्र राज्य सेवा आयोग उत्तीर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)  -पद्माशाली समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून श्रीनिवास याने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाली ही पद्माशाली समाजासाठी गौरवाची बाब आहे. श्रीनिवास याचे वडील चहा चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची … Read more

Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न

  Meherbaba Ahmednagar: मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेह मेळावा संपन्न              अहमदनगर (प्रतिनिधी)–  अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोश बाग शेजारी,सरोश पेट्रोल पंप समोर आणि प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे असलेल्या आंतरराष्ट्रीय अवतार  अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये  अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम … Read more

Tirupati Balaji Ahmednagar: तिरुपती बालाजी कल्याणोत्सव भव्य शोभायात्रा

Tirupati Balaji Ahmednagar:  तिरुपती बालाजी कल्याणोत्सव भव्य शोभायात्रा   तिरुपती बालाजी देवस्थानच्या श्री बलाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे पूर्वी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये सावेडीतील श्रमिक बालाजी मंदिराचे विश्वस्त व भजनी मंडळ सहभागी झाले होते.   

Mararthi Bhasha: मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा – डॉ.अस्मिता अष्टेकर

  Mararthi Bhasha: सायंतारा ग्रुपतर्फे मराठी अध्यापिका प्रा.डॉ.स्मिता भुसे यांचा सन्मान      अहमदनगर (प्रतिनिधी)  – भाषा पक्की असेल तर जगातील कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. मराठी भाषेतून शिक्षण घेताना नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची धडे देणे अनिर्वाय केले आहे, असे प्रतिपादन डॉ.अस्मिता अष्टेकर यांनी केले. … Read more

Firodiya School: समृद्धी नजान हिने पाच पारितोषिक मिळवत विविध स्पर्धेत यश

Firodiya School: समृद्धी नजान हिने पाच पारितोषिक मिळवत विविध स्पर्धेत यश अहमदनगर – अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता 2 री मधील विद्यार्थीनी कु.समृद्धी सोमनाथ नजान हिने शालेय स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये पाच पारितोषिके प्राप्त केले. शाळेचा शेष पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.  यामध्ये कु.समृद्धी हीला मराठी कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक, ‘मी … Read more

Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड

 Pune Police: इस्टेट एजंट असल्याचे भासवून दागिने चोरणारा पोलिसांकडून गजाआड पुणे : इस्टेट एजंट असल्याचे भासवून प्रॉपर्टी विकत घेण्याच्या बहाण्याने घरात घुसला. घर पाहण्याच्या बहाण्याने महागडा फोन व सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी … Read more

Dr Paulbudhe School: मुलांमध्ये मोबाईल ऐवजी वाचनाची आवड निर्माण होणारे साहित्य निर्माण व्हावे – रमाकांत काठमोरे

  राज्यस्तरीय बालकुमार कवी संमेलन चिमुकल्यांनी गाजविले       अहमदनगर (प्रतिनिधी)  – आजच्या युगात मोबाईलमुळे मुलांचे बालपण हिरावले जात आहे. त्यांच्या हातात मोबाईल ऐवजी पुस्तके द्या, वाचनाची आवड निर्माण होणारे साहित्याची निर्मितील झाली पाहिजे. वाचनाने माणुस समृद्ध तर होतोच पण भावविश्वाचा विकास होतो. कवितेमधून मुलांना निव्वळ आनंद मिळतो. ‘जो न देखे रवी ते देखे कवी’. सामाजिक, … Read more

Ahmednagar Wachnalay: जनमाणसात मराठीला समृद्ध करण्याची जबाबदारी आमचीच -साहित्यीक उपेंद्र निकाळजे

अहमदनगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनी साहित्यीकांचा मांदियाळी   अहमदनगर (प्रतिनिधी)  – मराठी भाषा अनेक संत, साहित्यिक, प्रतिभावंतांनी आपल्या लेखणीतून, मराठी भाषेला समृद्ध केले आहे, ही साहित्याची समृद्धी जनसामन्यांपर्यंत पोहचवून ‘मराठी भाषेला’ आणखी समृद्ध करण्याची आपली जबाबदारी असल्याचे उद्गार साहित्यिक व बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी उपेंद्र निकाळजे यांनी काढले.      मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहमदनगर … Read more

Tirupati Balaji Ahmednagar: तिरुपती बालाजी कल्याणोत्सव सोहळ्या निम्मित शोभायात्रा

  Tirupati Balaji Ahmednagar: तिरुपती बालाजी कल्याणोत्सव सोहळ्या निम्मित शोभायात्रा   अहमदनगर (प्रतिनिधी) : तिरुपती बालाजी देवस्थानच्या श्री बलाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव(विवाह) सोहळ्या निम्मित शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये उंट,घोडे,सजवलेला रथ,दांडिया,लेझीम पथक,ढोल पथक व मोठ्या संख्नेने भाविक व सौरभ बोरा यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य सहभागी झाले होते (फोटो- महेश कांबळे)

New Arts College Ahmednagar: न्यू आर्ट्स मध्ये महाराष्ट्राची शाहिरी ललकार

 न्यू आर्ट्स मध्ये महाराष्ट्राची शाहिरी ललकार अहमदनगर : येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिवशाहीर कल्याण काळे यांच्या शाहिरी पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रबोधनाचे माध्यम असलेल्या पोवाड्याची ओळख व्हावी या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या … Read more