Ahmednagar Corporation: अहमदनगर मनपाने अवाजवी भाडे आकारणी कमी करावी-वसंत लोढा

 शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत मनपा आयुक्तांना निवेदन             अहमदनगर (प्रतिनिधी) |   अहमदनगर महानगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे भाडेवाढी बाबत गाळेधारकांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन चर्चा केली.           यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि अ.नगर महानगर पालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या गाळे धारका कडुन घटनाबाह्य अवाजवी भाडे वाढ आकारणी झालेली … Read more

Fraud Crime Ahmednagar: नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक

 Fraud Crime Ahmednagar: नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक Fraud Crime Ahmednagar: अहमदनगर ।  अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.२६) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप नंबर धारक रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर … Read more

Nashik News: बाजार समिती आवारात बंद मुळे संपूर्ण शुकशुकाट ; राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध बंद

Nashik News:  बाजार समिती आवारात बंद मुळे संपूर्ण शुकशुकाट ; राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध बंद   नाशिक  (प्रतिनिधी)  : राष्ट्रीय बाजार तळ, सीमांकित बाजार आवार निर्माण करणे, तसेच अडते, हमाल-मापाडी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील बाजार समित्या बंद पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हमाल-मापाडी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा आरोप करत या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व बाजार … Read more

Hivre Bazar Ahmednagar: पर्यावरण रक्षणासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा -पद्मश्री पोपट पवार

 पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटिव्ही कॅमेर बसवून देण्यात आले. सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी हिवरेबाजार गावाला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पहाणी … Read more

Balaji Darshan: तिरुपती बालाजी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

  Balaji Darshan: तिरुपती बालाजी दर्शनासाठी भाविकांची गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी) : बडीसाजन मंगल कार्यलयामध्ये  तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे  दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळी गर्दी केली होती (फोटो-महेश कांबळे )

ZP School: सटाले वस्ती जि.प.शाळेस दोन लाख रुपयांचे बक्षिस

 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत सटाले वस्ती जि.प.शाळेचे यश ; तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस      अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील सटाले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यातून दुसर्‍या क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळविले. याप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे, … Read more

Shikshak Adhiveshan: निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

 प्राथमिक शिक्षक संघाचा महामेळावा व त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्यभरातील प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असून निवडणूक आचार संहिता पूर्वी शिक्षकांचे प्रश्न सोडवणार असून मुख्यालयी राहण्याची अट कायमस्वरूपी रद्द केली जाईल,तसे आदेश देणे बाबतची कार्यवाही तातडीने केली,असे आश्वासन नगरमधील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात ऑनलाइन संबोधत करताना राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Sant Nirankari: जल परमात्म्याचे वरदान आहे : सुदीक्षाजी महाराज

 निरंकारी मिशनच्या अनुयायींनी पिंपळगांव तलाव परिसरात राबविले ‘स्वच्छ जल.. स्वच्छ मन’ अभियान      अहमदनगर (प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या विद्यमाने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायी दिव्य शिकवणुकीला अनुसरुन ‘प्रोजक्ट अमृत’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना घाट, दिल्ली येथून … Read more

Award: विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

 Award: विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान    अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध समस्यांचे अभ्यासपूर्वक लिखाण करुन समाजातील अन्याय, अत्याचाराविरुद्ध निर्भिडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविला. समाज सुधारण्यांसाठी मोलाचा वाटा उचलला.  या कार्याची दखल घेऊन दोस्ती फाऊंडेशन, अहमदनगर यांच्यावतीने विजय मते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार 2024 मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. … Read more

Ahmednagar News: महाविकास आघाडीचा लोकसभेला उमेदवार कोणीही असो निवडून आणणे आवश्यक- आ.बाळासाहेब थोरात

 महाविकास आघाडीची लोकसभेच्या पार्शवभूमीवर  बैठक संपन्न               अहमदनगर (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची  लोकसभेच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली. यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे,जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत गाडे व राजेंद्र दळवी शहर अध्यक्ष संभाजी कदम,काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, शहर अध्यक्ष किरण … Read more