Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिका लटके हीच्या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अहमदनगर (प्रतिनिधी) – बारामती येथे स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये ‘माझे महाविद्यालय-आमचा उत्कृष्ट उपक्रम’ या स्पर्धेत विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालाची कु.रसिका लटके ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र पवार, सचिव सौ.सुनंदा पवार, इंद्रजित देशमुख, सविता व्होरा उपस्थित होते. … Read more