Ahmednagar Congress: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तनाचे वातावरण : बाळासाहेब थोरात

 Ahmednagar Congress:  कॉग्रेसच्या पदाधीका-यांचे  प्रशिक्षण शिबीर संपन्न                   अहमदनगर (प्रतिनिधी) -जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने नगर दक्षीण लोकसभा मतदार संघातील  पदाधीका-यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे,जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ, बाबासाहेब गुंजाळ,उत्कर्षा रुपवते,लताताई डांगे,किरण काळे,प्रताप शेळके,संपतराव म्हस्के,ऍड कैलास शेजूळ,ज्ञानदेव वाफारे, मा नगराध्यक्ष मनोहर पोटे,युवक जिल्हाध्यक्ष भैय्या वाबळे आदी सह  तालुका … Read more

Uttam Bharat Award : आरोग्य सेवेसाठी डॉ.श्रद्धा परदेशी यांना ‘उत्तम भारत पुरस्कार’

 Uttam Bharat Award: आरोग्य सेवेसाठी डॉ.श्रद्धा परदेशी यांना ‘उत्तम भारत पुरस्कार’      अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगरच्या आहार तज्ञ डॉ.श्रद्धा राजेश परदेशी यांना सुदृढ आरोग्य निर्मितीसाठी ‘ग्लोबल ह्युमन राईटस् ट्रस्ट’ च्यावतीने दिला जाणारा आरोग्य क्षेत्रातील ‘उत्तम भारत पुरस्कार’ नुकताच केंद्र शासनाचे उच्च अधिकारी डॉ.संकेत खरपुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी आंध्र प्रदेश येथील समाजसेविका डॉ.सत्ती ज्योती, प्रदेशाध्यक्ष … Read more

Nevasa News: शेतकऱ्यांना मिळेना अनुदान… तहसील कार्यालय दशक्रिया विधीचा ईशारा

 Nevasa News: मागील वर्षी अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्यांना के.वाय.सी करून मिळेना….तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी घालण्याचा ईशारा Nevasa News: नेवासा (प्रतिनिधी) : मागील वर्षी 2022-23 अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे  कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या व इतर पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते परंतु बिनकामाच्या तहसीलदार साहेब यांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील बहुतांश … Read more

Bolhegao: बोल्हेगांव कामांसाठी पालकमंत्री ना.विखे व खा.विखे यांच्या माध्यमातून एक कोटी 84 लाखांचा निधी

निधी उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील-अक्षय कातोरे      अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्हेगाव-नागापूर परिसरातील गणेश चौक ते आंबेडकर चौक रोडचे खडीकरण व डांबरीकरण, तसेच गणेश चौक येथील ज्ञानेश्वर मंदिरात सभा मंडपाचे उद्घाटन  शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख आकाश दादा कातोरे,  माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लोभाशेठ कातोरे, … Read more

Ahmednagar Bal Kavya Sammelan: रविवारी अहमदनगरला राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन

Ahmednagar Bal Kavya Sammelan:   रविवारी अहमदनगरला राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार यांना पुरस्कार वितरण     अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवार दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी स. 10 वा. वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुल येथे राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन आयोजित केले असून, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार यांना पुरस्कार देऊन … Read more

Ahmednagar Women’s BJP : शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून द्यावा-चित्राताई वाघ

 Ahmednagar Women’s BJP : भाजप शहर महिला आघाडीच्या गौतमनगर शाखेचे उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी विविध लाभदायक योजना सुरु केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ अनेकांना होत आहे. विशेषत: महिलांसाठीच्या योजनांमुळे महिला आत्मनिर्भार होत  आहेत. नगरमध्येही भाजपा महिला आघाडीचे चांगले काम सुरु असून, स्टेशन रोड परिसरात मंडल अध्यक्ष सुरेखाताई खैरे यांनी महिलांचे … Read more

Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न

  Ahmednagar BJP: आनंदी बाजार व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने वसंत लोढा यांचा सत्कार संपन्न          नगर-नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी व  भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर आनंदी बाजार येथील रहिवासी वसंत लोढा यांची निवड झाली त्याबद्दल आज आनंदी बाजार मधील व्यापारी व रहिवाशी यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.  यावेळी अजय गुगळे,दिलीप पाठक,सुहास पाथरकर,श्रीकांत गायकवाड,शेखर … Read more

Ahmednagar Tirupati Balaji: अहमदनगरमध्ये तिरुपती बालाजी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

 भव्य शोभायात्रा व तिरुपती देवस्थान प्रमाणे होणार विवाह सोहळा            अहमदनगर (प्रतिनिधी)– तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मुर्त्यांचे  आगमन नगरमध्ये   दि. २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.शिल्पा गार्डन येथे श्री बालाजीचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळ्याचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीने जसा नित्य श्री … Read more

Ahmednagar: ताबाखोर विरोधात “झोपडपट्टी दादा” ची कारवाई करा गृहमंत्री यांच्याकडे शेख यांची मागणी

 अहमदनगर शहर आणि शहरातील प्रत्येक प्रभागात ताबा मारीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत आणि कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही  अहमदनगर शहरातील उपनगर मध्ये मारवाडी गुजराती समाजातील व्यक्तींच्या जमिनी शोधून त्याच्यावर बेकायदेशीर ताबा मारणारे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन द्वारे सामाजिक कार्यकर्त्यासाठी मागणी केली आहे. अहमदनगर शहरांमध्ये सावेडी उपनगरा व … Read more

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी उमेश धोंडे यांची नियुक्ती   Ahmednagar NCP:  अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उमेश धोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते धोंडे … Read more