Ahmednagar Congress: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसवतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Ahmednagar Congress: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसवतीने शिवजयंती उत्साहात साजरी  Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .  यावेळी दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, चंद्रकांत उजागरे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अलतमश जरीवाला, अभिनय … Read more

Ahmednagar News: सद्भावना मंचच्या माध्यमातून शांती सुरक्षा टिकविण्यासाठी प्रयत्नशील : अ‍ॅड.संभाजी बोरुडे

 सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती सुरक्षा टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु – अ‍ॅड.संभाजी बोरुडे अहमदनगर- देशात काही संधीसाधू प्रवृत्तीमुळे आपल्या गलिच्छा राजकीय, आर्थिक जडणघडणीला उध्वस्त करण्याचा मार्गावर आहे. यामुळे समाजात जातीय शक्तीमध्ये भेद निर्माण होतो. अपप्रवृत्ती देशाला कायमस्वरुपी सांप्रदायिक तणावाच्या खाली ठेवू इच्छिणारांना आपण सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती, सुरक्षा टिकविण्यासाठी एकत्र येऊन प्रत्येकाची जबाबदारी समजून … Read more

Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ; “45 देशांचा सहभाग”

Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर: 29 ते 31 मार्च 2024 “45 देशांचा सहभाग”      अहमदनगर : चित्रपटाच्या रंगीबेरंगी दुनियेला जिवंत करण्याचा महोत्सव पुन्हा अहमदनगरच्या किनाऱ्यावर येतोय! यावेळी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 5 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. चित्रपट रसिकांसाठी हा महोत्सव समाधानकारक आणि रोमांचक अनुभवाची संधी देईल. 45 राष्ट्रांचे सिनेमे एकत्र आणण्याचे हे माध्यम तर ठरेलच, पण त्यातून समाजाला इतर देशांतील … Read more

Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेब्रुवारी पासून प्रारंभ

  Meherbaba: अहमदनगरला मेहेरबाबाचा जन्मोस्तवास २४ फेबु पासून प्रारंभ        Meherbaba: अहमदनगर (प्रतिनिधी)-प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या फोर्स शोरूम पाठीमागे आणि झेंडीगेट अहमदनगर मनपाची ऐतिहासिक सरोष बाग जवळ सरोष पेट्रोलपंपा शेजारील अवतार मेहेरबाबा अहमदनगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३० वा जन्मोस्तव कार्यक्रम दि २४ फेबु पासून सुरु होत असून तो २७  फेबु पर्यत चालणार आहे अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी यांनी  दिली.    … Read more

Award: नूरील भोसले यांच्या चित्रास राज्य सरकारचा पुरस्कार

Award:  प्रगत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूरील भोसले यांच्या चित्रास राज्य सरकारचा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील समारंभात प्रदान  अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्य सरकार व कला संचालनालय यांनी आयोजित केलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात (कलाकार विभाग) नगरमधील प्रगत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूरील प्रभात भोसले यांच्या चित्राला ५० हजार रुपये व मानपत्र … Read more

Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार

 Ahmednagar BJP: भाजप कार्यालयात वसंत लोढा यांचा सत्कार          अहमदनगर (प्रतिनिधी)– भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची निवड झाली आहे.त्याबद्दल आज भाजप कार्यालयात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसभाप्रमुख बाबासाहेब वाकळे,लोकसभा निवडणुक समन्वयक प्रा.भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी,विनायक देशमुख प्रशांत मुथा, मयुर बोचुघोळ, नितिन शेलार, स्वप्नील बेद्रे,  सुजय मोहिते, साहिल शेख, भरत ठुबे, कार्तिक पगारे, सौ.कालिंदी केसकर, गिता गिल्डा, प्रिया जानवे महेश … Read more

Ahmednagar Shivsena: अहमदनगर शहरात सध्या प्लॉटवर ताबा मारणे आणि गोरगरिबांना लुटण्याचे प्रकार सुरू: सुषमा अंधारे

 ठाकरे गटाच्या मुक्त संवाद यात्रेचे शहरात आगमन                    अहमदनगर (प्रतिनिधी)-ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रेचे  नगर शहरात आगमन झाले.सकाळी गांधी मैदान  शेतकऱ्याशी व दूध विक्रेत्यानिशी संवाद साधल्यावर यात्रा स्टेशनरोड येथील यश ग्रॅन्डवर आली या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख व हॉटेलचे संचालक प्रा … Read more

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune News: पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यात येणार : पोलीस आयुक्त अमितेश कुमार   पुणे,  :  पुणे शहर आणि परिसरात वाढलेली गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येत आहे. पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. याबाबत पुणे … Read more

FASTag: पेटीएमचा फास्टॅग चालणार नाही ; नवीन बनवावा लागेल

 FASTag: पेटीएमचा फास्टॅग चालणार नाही ; नवीन बनवावा लागेल   पेटीएमचा फास्टॅग आता काम करणार नाही. ती अधिकृत बँकांच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहे. अलिगढ शहरातील 10 पैकी 6 वाहनांवर पेटीएम फास्टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे. तथापि, तुमचा पेटीएम फास्टॅग निष्क्रिय करण्यासाठी तुमच्याकडे 29 फेब्रुवारीपर्यंत वेळ आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने … Read more

JLN DELHI: नेहरू स्टेडियममध्ये अपघात ; मंडप बांधण्याच्या दरम्यान कोसळल्याने 8 जखमी

JLN DELHI: नेहरू स्टेडियममध्ये अपघात ; मंडप बांधण्याच्या दरम्यान कोसळल्याने 8 जखमी नवी दिल्ली : दिल्लीतील नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळून अपघात झाला. स्टेडियमच्या गेट क्रमांक 2 वर हा अपघात झाला. स्टेडियममध्ये मंडप लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण गाडले गेल्याची शक्यता आहे.  या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती … Read more