Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरिंग विषयावर कार्यशाळा

 डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत तीन दिवस बेसिक्स मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरिंग विषयावर कार्यशाळा  अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 3 ते 5 एप्रिल 2024 दरम्यान तीन दिवसीय ‘बेसिक्स मॉडेलिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, विभागप्रमुख डॉ.रविंद्र … Read more

जनता रिक्षा स्टॉप च्या वतीने खिचडी वाटप

 अहमदनगर (प्रतिनिधी) माळीवाडा वेशीजवळील जनता रिक्षा स्टॉप च्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागींना खिचडी वाटप करण्यात आली यावेळी अध्यक्ष रवींद्र कांबळे, शिवसेनेचे युवा नेते ओंकार सातपुते,स्वप्नील शिरसाठ,  बादल फुलसौंदर आदी सह रिक्षाचालक दिसत आहे 

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण

शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली सर्वांचे आकर्षण         अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या ( शिंदे गट)वतीने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व  बजरंग बली जीवंत देखावा सर्वांचे आकर्षणठरला.  यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव , शहर प्रमुख दिलीप सातपुते ,युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील, ओंकार सातपुते सह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.           सालाबादप्रमाणे … Read more

Ahmednagar Shivsena: पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत आहे – अनिल शिंदे

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्या उपप्रमुखपदी राजू जहागिरदार      अहमदनगर (प्रतिनिधी) –    शिवसेना शिंदे गटाच्या नगर शहर उपप्रमुखपदी शेख एजाज उर्फ राजू जहागिरदार यांची नियुक्ती करुन त्यांना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, हानजर खान, सरफराज खान, इरफान जागीरदार, तारीख कुरेशी, हबीब शेख, तसलीम शेख, सद्दाम शेख, … Read more

राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं ; आता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागणार: बच्चू कडू

राणा यांनी भाजपचं कार्यालय फोडलं ; आता भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचाच प्रचार करावा लागणार: बच्चू कडू  नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे.  प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही … Read more

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ   केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्यधोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांना गेल्या आठवड्यात अटक … Read more

Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

  Shivjayanti: अहमदनगर शहरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी अहमदनगर | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दि.२८ मार्च २०२४ रोजी माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपतींच्या आश्वरूढ पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. ढोल ताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांनी परिसर दणाणून गेला होता. शहरात चौका-चौकात शिवजयंतीचे व्यासपीठ लागले होते. तर, सर्वत्र भगवे ध्वज लागल्याने वातावरण … Read more

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेची नेप्ती गावात मतदार जागृती फेरी

 संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेची नेप्ती गावात मतदार जागृती फेरी      अहमदनगर (प्रतिनिधी)  -कल्याण रोड, ड्रिमसिटी मागील स्वकूळ साळी हितसंवर्धक मंडळ लक्ष्मी नारायण शिशू शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेच्यावतीने नेप्ती गावातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. याप्रसंगी सरपंच संजय जपकर, माजी जि.प.सदस्य अरुण होळकर, उपसरपंच दादू चौघुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदि उपस्थित होते.      … Read more

Ahmednagar History: गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं

 गुगलला कारवाईचा इशारा देताच पुन्हा अहमदनगर नाव केलं अहमदनगर (प्रतिनिधी) : गुगल इंडिया प्रा.लि या कंपनीने खोडसाळ करून अहमदनगर हे नाव बदलून गुगल ॲप वर अहिल्यानगर असे नाव 13 मार्च नंतर बदल केले होते अजून केंद्र शासनाने कोणतेही मान्यता दिली नसताना किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना परस्पर नाव बदलण्यात आले होते.  त्याबाबत गुगल कडे समाजसेवक शाकीर … Read more

स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे – स्नेहल वेलणकर

 स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे – स्नेहल वेलणकर     अहमदनगर (प्रतिनिधी)  – आज समाजात  स्त्री पुरुषांचा बरोबरीने यशस्वीपणे वाटचाल करत असून, स्त्री शिक्षणाने त्यामध्ये अमुलाग्र असा बदल झाला आहे. स्त्री म्हणजे शक्ती संस्कार कर्तव्य व माणुसकी यांचा सार आहे.   आज ती यशाची नवनवीत शिखरे पदक्रांत करीत आहे, असे प्रतिपादन स्नेहल वेलणकर … Read more