Month: March 2024
Parner News: पानिपतच्या वीराची वाजत-गाजत मिरवणूक काढत वीर उत्सव साजरा
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा श्री क्षेत्र कोरठण येथे अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जाधव परिवार यांच्या वतीने होळीचे पूजन करून कुटुंब प्रथेनुसार गावातून वीराची वाजत-गाजत मिरवणूक काढली. वीराची मिरवणूक काढण्यामागे ज्यांना वीरमरण आले; त्यांना वीर म्हणतात , इतिहासात ज्या वेळी पानिपतचे युद्ध झाले त्यावेळी महाराष्ट्रातून बर्याचशा घरातून युद्धासाठी सैनिक म्हणून जी व्यक्ती … Read more
Satkar: द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी अंजलीताईंचे व्याख्याने मार्गदर्शक – संजय देवळालीकर
उप जिल्हाधिकारी सौ.अंजलीताई धानोरकर यांचा लाड सुवर्णकार समाज ट्रस्ट च्यावतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी) – आज धावपळीच्या युगात मनुष्याला नाते टिकविणे अवघड झाले आहे. करिअरच्या मागे लागल्याने कुटूंब, परिवार, नातेवाईक, आप्तेष्ट याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या द्विधा मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सौ.अंजलीताई यांचे व्याख्याने हे मार्गदर्शक ठरत आहेत. कुटूंब … Read more
Ahmednagar Holi: आपुलकीची पुरणपोळी देऊन मानवता धर्म पाळला – झेबा शेख
रेल्वे स्थानकावर सायंतारा – स्नेह 75 ग्रुपचा आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी) – माणसाने माणसांची मने जाणली कि एकमेकांचा स्नेह वाढतो. सण, उत्सव साजरे करताना मानवता हा एकमेव धर्म मानला तर जात-पात याला थारा राहणार नाही. प्रवाशांत सर्व समाजाचे लोक एकत्रित प्रवास करतात. निमित्त होळीचे…. प्रवाशांना देणे आपुलकीचे पुरण पोळीचे उपक्रमातून रेल्वे प्रवाशांना पुरणपोळी देऊन … Read more
राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पाउलबुधे तंत्रनिकेतचा समर्थ राऊत प्रथम
राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पाउलबुधे तंत्रनिकेतचा समर्थ राऊत प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेनिक, ब्रह्मपुरी, जि.चंद्रपुर आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये नगर येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी समर्थ राऊत या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला. ऑनलाईन झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 147 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात … Read more
Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात
Wadia Park Ahmednagar: कबड्डीत महाराष्ट्राची दिल्लीवर मात अहमदनगर (प्रतिनिधी) – वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या ७० व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढत बाद फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. सुरवातीला गुण घेत दिल्लीने … Read more
Dr Paulbudhe College: डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील आव्हानात्मक बदल स्विकारुन स्वत:मध्येही ऋतुप्रमाणे बदल केलाच पाहिजे-डॉ.अभिजित पाठक अहमदनगर (प्रतिनिधी) – आज आपण तंत्रज्ञानाचे विकसित रुप पाहतो, पण यासाठी शास्त्रज्ञांना खूप संशोधन करावे लागले. ज्याला आजार आहेत, त्याला पथ्य हे असणारच. जो निरोगी आहे, त्याला देखील औषधांविषयी आस्था असते. डॉक्टर व फार्मासिस्ट यांचे नाते जिव्हाळ्याचे असते. कोरानामुळे फार्मसीला अजून महत्व प्राप्त … Read more
गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश
गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना ‘महात्मा गांधी’ परिचित व्हावे म्हणून गांधींच्या जीवनाचा परिचय असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना गांधींच्या विचारांचा परिचय होतो. या परीक्षेला सीताराम सारडा विद्यालयातून 56 विद्यार्थी बसले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावर विविध पुस्तके दिली जातात व ती वाचून त्यावर परीक्षा … Read more
मठपिंप्रीच्या चिमुकल्यांनी जिंकली परिक्षकांची मने
मठपिंप्रीच्या चिमुकल्यांनी जिंकली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील परिक्षकांची मने अहमदनगर (प्रतिनिधी)– महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( MSCERT )पुणे येथे दिनांक 18 मार्च ते 19 मार्च 2024 दरम्यान झालेल्या रंगोत्सव 2024 कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठपिंप्री ता. जि.अहमदनगरचे एकूण आठ विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका यांच्या उत्कृष्ट … Read more
दर्शक अग्रलेख – इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल…
दर्शक अग्रलेख – इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल… इलेक्ट्रॉल बॉण्ड घोटाळा जितका वरून दिसत आहे याची व्याप्ती आणखी खोल आहे आणि हा घोटाळा तितकाच मोठा आहे या घोटाळ्याची माहिती हळूहळू समोर येत असून या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर खुले होतील हे मात्र नक्की झालेला घोटाळा हा इलेक्ट्रॉल बॉण्ड मुळे कधीच … Read more