Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे

 Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे   नागपूर : राज्यभरात महामर्गाचे जाळे तयार केले जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात आणि तिथून पुणे हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे. पुणे – अहमदनगर – संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस … Read more

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या काही लोकांशी एका पोलिस कर्मचाऱ्याने चुकीचे वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यात पोलिस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्यांना लाथा मारून … Read more

Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ; ३९ जागांची पहा लिस्ट

 Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर नवी दिल्ली:  काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी ३९ जणांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून यात राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख पुढील आठड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. … Read more

women’s day Ahmednagar: महिलांनी बाईक राईडबद्दल आत्मविश्वास वाढवावा-आरती खाडीलकर

 स्नेह 75 व सायंतारा ग्रुपने महिला दिनाला केला महिला राईडिंग ग्रुपचा सन्मान      अहमदनगर (प्रतिनिधी)  – बाईक रायडिंग ही एक फॅशन असते. पुरुष नेहमीच ग्रुपने रायडिंगला जाताना दिसतात. महिला फक्त कुठं बाईक रॅली असली कि सहभागी होत असतात. महिलांचा ग्रुप असावा या उद्देशाने महिला बाईक रायडर तयार करण्यासाठी एम्प्रेस बाईकर्स ग्रुपची स्थापना झाल्याने छोट-छोट्या रायईडस … Read more

Ahmednagar Congress: मनपाचे गोलमाल बजेट नगरकरांची घोर निराशा करणारे – किरण काळे

 रु. १५६० कोटींचे अंदाजपत्रक पोकळ ; नगरकरांवर रु. १५० कोटींच्या कर्जाचा बोजा टाकण्याचा घाट : शहर काँग्रेसचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी) : मीटरने पाणीपुरवठा, उपनगरात भुयारी गटार योजनेचे काम, सीएसआर निधीतून कामे यासह कर वाढ न करता मनपाने बजेट जाहीर केले आहे. यावर शहर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. मनपाचे बजेट हे गोलमाल बजेट असून सर्वसामान्य नगरकरांची घोर … Read more

Chand Sultana School: चाँद सुलताना हायस्कूलची शिक्षकभरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण व्हावी

 चाँद सुलताना हायस्कूलची शिक्षकभरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण व्हावी भरतीच्या अनागोंदी विरोधात जिल्हा परिषदेत अल्पसंख्यांक कला शिक्षक संघाचे उपोषण चौकशी समितीने तातडीने अहवाल सादर करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये अनियमित पध्दतीने होत असलेल्या शिक्षकभरती प्रक्रियेत हस्तक्षेप करुन पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी व भरतीमध्ये झालेल्या अनागोंदी संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने … Read more

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी ; घासलेले टायर अतिवेगाने, उन्हाने फुटण्याचा धोका आरटीओकडून समृद्धी महामार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी समृद्धी महामार्गावर केली जात आहे. तसेच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांची स्थिती लक्षात न घेताच वाहतूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या लक्षात आल्यानंतर आता या महामार्गावर वाहनांच्या … Read more

Kirtan: साधू संत साधारण उपदेश करतात-हरिभाऊ महाराज भोंदे

 Kirtan: साधू संत साधारण उपदेश करतात-हरिभाऊ महाराज भोंदे              अहमदनगर (प्रतिनिधी) – उपदेश हे दोन प्रकारचे असतात एक साधारण व दुसरा असाधारण यामधील साधारण उपदेश संत करत असतात असे प्रतिपादन  हरिभाऊ महाराज भोंदे यांनी  केले.   बुरुडगाव रोडवरील फुलसौंदर मळातील शिवपंचायतन मंदिराच्या प्रांगणात  वैष्णव मित्र मंडळ आयोजित  महाशिवरात्र(पूर्वकाळ)महोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या  कीर्तन सेवेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. … Read more

Book Publication: भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

 Book Publication: भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न                 Book Publication: अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील भागवत महाराज दळवी लिखीत भक्तिरस पुस्तकाचे प्रकाशन संपन्न सिद्धीबाग येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात संपन्न झाले,यावेळी  युवा नेते धनंजय जाधव,दै समाचारचे संपादक ज्ञानेश कुलकर्णी,नीळकंठ महाराज देशमुख,राजुमामा जाधव, दिलीप पांढरे,मिलींद रोहोकले,प्रितम मुथा,निखिल शेटिया, राहुल पांढरे,नंदेश शिंदे,पुरुषोत्तम दळवी आदींसह दळवी कुटूंबीय व मोठया संख्नेने भाविक उपस्थित होते.         … Read more

Sitaram Sarda Vidyalay: साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू करायला हवा-हेरंब कुलकर्णी

 साने गुरुजी कथामालेची सीताराम सारडा विद्यालयात स्थापना      अहमदनगर (प्रतिनिधी)   –  साने गुरुजी यांच्या  125 जयंती वर्ष निमित्त सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर येथे ‘साने गुरुजी कथामाले’ची स्थापना करण्यात आली.  प्रसिद्ध नाट्य, चित्रपट कलावंत व लेखक उमेश घेवरीकर यांच्या हस्ते साने गुरुजी कथामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महेश डाळिंबकर, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक … Read more