Jamkhed News: बुडनशहावली दर्गा समतेचे प्रतिक -नंदकुमार गायकवाड

 सय्यद बुडनशहावली यांचा संदल उत्साहात संपन्न     अहमदनगर (प्रतिनिधी)   –  मानवता धर्माची शिकवण देणारे अवलिया संत म्हणजे, सय्यद बुडनशहावली होय. पिंपरखेड (ता.जामखेड) येथे सय्यद बुडनशाहवली यांचा संदल नुकताच पार पडला. माघ पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीपासून या संदलला सुरुवात होते. सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी फुलांच्या चादरी, मलिदा वगैरे घेऊन येतात व मनोभावे पुजा-अर्चा करतात, अशी माहिती नंदकुमार … Read more

Ahmednagar Congress: जिल्हा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी तालुकावार बैठकांचे नियोजन- जयंत वाघ

 Ahmednagar Congress: जिल्हा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी तालुकावार बैठकांचे नियोजन- जयंत वाघ                                                   अहमदनगर (प्रतिनिधी)  -लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक आढावा घेण्यासाठी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तालुका काँग्रेसच्या बैठकांचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून 5 मार्च रोजी अहमदनगर … Read more

Satkar: नामकरणाचे आनंद त्याबरोबर शहरातील जलव्यवस्थापन बदलणे गरजेचे-पोपट पवार

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल जाहीर सत्कार संपन्न                      अहमदनगर (प्रतिनिधी) नगर-पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण ठराव तातडीने शासन दरबारी पाठवल्याबद्दल प्रशासकीय टीमचा  सत्कार पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला आयुक्त  पंकज जावळे आणि ठराव समिती सदस्य गण डॉ.प्रदीप पठारे (अतिरिक्त आयुक्त)सचिन बांगर(उपयुक्त) ,मनोज पाखरे(शहर अभियंता),मेहेरे लहारे(आस्थापना प्रमुख), सचिन धस(लेखाधिकारी), विशाल … Read more

Ahmednagar Court: जिल्हा व सत्र न्यायाधीश शाळकरी मुलांना मराठी भाषेचे महत्त्व सांगतात तेव्हा…!

 Ahmednagar Court: जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडीच्या मुलांनी जिंकली न्यायाधीश, वकील व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मने अहमदनगर (प्रतिनिधी) – “मराठी भाषा ही भारतातली एक प्रमुख भाषा आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना समजत नव्हते तेव्हा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांनी हे ज्ञान मराठी भाषेत महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून दिले. देशामध्ये अश्या काही मोजक्याच भाषा आहेत … Read more

Ahmednagar AIMIM: “अहमदनगर” नामांतराचा ठराव मंजूर करण्याची आयुक्त साहेबांनी घाई का केली? एमआयएमचे गृहमंत्र्यांना निवेदन

 अहमदनगर नामांतरांचा ठराव आपल्या पदाचा दुरुपयोग करून मंजूर करुन मनपा आयुक्त यांनी अहमदनगरकरांचा विश्वासघात केल्याचा एमआयएमचा आरोप अहमदनगर – काही दिवसापासून अहमदनगर नामांतराचा विषय चर्चेत आहे. काही राजकीय नेते आपल्या राजकारणासाठी अहमदनगरचं नाव बदलण्याचा षडयंत्र करत आहे. आम्ही अहमदनगरकर या नात्याने माननीय आयुक्त महानगरपालिका, माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर आणि सरकार यांना अहमदनगर नाव न बदलण्याची विनंती … Read more

Hawkers Union: कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये – कॉ. अभय टाकसाळ

 तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची स्थापना अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन स्थापन करण्यात आले. या युनियनच्या शाखेचे उद्घाटन फलकाचे अनावरण करुन भाकप महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फेरीवाल्यांनी … Read more

Ahmednagar Granth Utsav: माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे

 माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते : कवी चंद्रकांत पालवे अहमदनगर – माणसाच्या जगण्याशी सुसंगत कविता लिहिली तर ती अंतर्मनाला भिडते, असे साहित्य आता खूप कमी निर्माण होत असून कवी लेखकांनीही आपली आपले वाचन वाढवायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.  उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी … Read more

Indian Army Agniveer: सैन्यदलात अग्निवीर भरतीसाठी इच्छुकांनी 22 मार्चपर्यंत अर्ज करावेत

 Indian Army Agniveer: सैन्यदलात अग्निवीर भरतीसाठी इच्छुकांनी 22 मार्चपर्यंत अर्ज करावेत   अहमदनगर  दि.5 मार्च 2024:-  भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी … Read more

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

Ahmednagar History: अहमदनगर नामातंर प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी  अहमदनगर या नावाला विरोध का ? याचा जाहीर खुलासा करण्यात यावा. अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादी पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्याचे आवाहन अहमदनगर – 28 मे 1490 साली अहमदनगरची स्थापना झाली. ज्या शहर व जिल्हयाला 534 वर्षाचा प्रदिर्घ असा इतिहास असुन जगात सर्वत्र अहमदनगर प्रसिध्द … Read more

Molana Azad Ahmednagar: मौलाना आझाद मुळे शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान

 बालघर प्रकल्प च्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन मौलाना आझाद मुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान अहमदनगर:- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे … Read more