Science Day | जागतिक विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या विज्ञान जत्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद
जागतिक विज्ञान दिनानिमित्त सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या विज्ञान जत्रेस उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, आकलन व कृतीशीलता यावी यासाठी सिनर्जी सायन्स अकॅडमीच्या वतीने यंदाही विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान जत्रेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, बालरोग तज्ञ डॉ. पियूष खंडेलवाल, नेत्रतज्ञ डॉ. शिल्पा खंडेलवाल, सिनर्जी सायन्स अकॅडमीचे … Read more