Indian Army: भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

Indian Army: भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन  मुंबई, दि. 30 : कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. … Read more

Jyotish Award: ‘आशिया टॉप 10 ज्योतिष’ पुरस्काराने तुषार घाडगे सन्मानित

 ‘आशिया टॉप 10 ज्योतिष’ पुरस्काराने तुषार घाडगे सन्मानित     अहमदनगर (प्रतिनिधी) – इंदोर येथे आयोजित माता भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थान यांच्यावतीने दोन दिवसीय ज्योतिष संमेलन नुकतेच संपन्न झाले. इंदोर येथे झालेल्या या अधिवेशन संमेलनासाठी देशभरातून ज्योतिषी उपस्थित होते. यामध्ये अहमदनगर मधील प्रख्यात ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांना ज्योतिष क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘आशिया टॉप 10 ज्योतिष 2024 पुरस्कारा’ने सन्मानित … Read more

Ahmednagar Congress: अहमदनगरला एसईझेड उभारणीची मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांकडे किरण काळेंची मागणी

 Ahmednagar Congress: अहमदनगरला एसईझेड उभारणीची मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांकडे किरण काळेंची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी) : हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माहितीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पुण्याच्या हिंजवडी आयटी हब मधून ३७ कंपन्या महाराष्ट्रा बाहेर गेल्या आहेत. त्यापैकी ४ जरी नगरला आल्या असत्या तरी माझ्या नगर मधील हजारों मुला, मुलींना रोजगार, व्यापारी, बाजारपेठेला चालना मिळाली असती, असे शहर काँग्रेस … Read more

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या  अहमदनगर । बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पाच बुलेटसह एकूण 13 लाख 70 हजारांच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनिल मोतीराम आल्हाट (वय 23), हर्षद किरण ताम्हाणे (वय 18), निखील उध्दव घोडके (वय 18 सर्व रा. … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवनकुमार अग्रवालला चांगलेच भोवले…

काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवनकुमार अग्रवालला चांगलेच भोवले… तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  काळेंच्या बदनामीचे षडयंत्र, काँग्रेसचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी ) : काँग्रेस नेते शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे पवनकुमार अग्रवाल याला चांगलीच भोवले आहे. अग्रवाल याने “मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून, धक्काबुक्की, शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा” असे … Read more

SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार

 SSC HSC Awards: विद्यार्थिनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार               अहमदनगर (प्रतिनिधी)   -मधील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम,श्रमीकनगर,अहिल्यानगर.यांच्या वतीने दरवर्षी मी सावित्रीची लेक पुरस्कार  10 वी, आणि 12 वी मधे 80℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण  झालेल्या विद्यर्थिनींना  दिला जातो,दिवंगत विठ्ठल बुलबुले सर यांच्या प्रेरणेतून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे          तरी मार्च २०२४ च्या परीक्षेत ज्या मुलींना 10 वी, आणि 12 वी मधे 80℅ पासून पुढे गुण मीळवून उत्तीर्ण झालेल्या … Read more

Ahmednagar Shikshak Bank: अहमदनगर शिक्षक बँकेला 11 कोटी 48 लाख ढोबळ नफा- चेअरमन रामेश्वर चोपडे

 अहमदनगर जिल्हा प्राथमिक  शिक्षक बँकेला 11 कोटी 48 लाख ढोबळ नफा– चेअरमन रामेश्वर चोपडे      अहमदनगर (प्रतिनिधी)  –   शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळाने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत 2016 पासून काटकसरीच्या व सभासद हिताच्या कारभाराची परंपरा कायम राखत 2023-24 या आर्थिक वर्षी सभासदांना 7 टक्के प्रमाणे 13 कोटी 96 लाख रूपये कायम ठेवीवर व्याज पेड … Read more

लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान

 लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान             अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील  ख्यातनाम लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आरती काळे याना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा भास्कर पुरस्कार गोवा येथे  दीनानाथ मंगेशकर कला अकॅडमी,पणजी येथे  प्रदान करण्यात आला यावेळी  गोव्याचे  माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे ,पद्मश्री विनायक खेडेकर,ना.श्रीपाद नाईक,रमाकांत खलप,माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत,राजतीलक नाईक,पद्मश्री संजय पाटील,नलिनी(दिदी)पोतदार,राजीव लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.            भास्कर अवॉर्ड हा मानाचा सन्मानाचा … Read more

Palkhi Ahmednagar: पालखी पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी

 पालखी पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी  अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ पालखी परिक्रमा आज अहमदनगर मध्ये आली कल्याण रोड येथील समाधान नगर मध्ये आनंद पार्क मध्ये शांताई मध्ये  मुक्कामी असून पालखी पादुका दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे  ( छाया महेश कांबळे अहमदनगर ) 

Shah Rukh Khan: एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं

Shah Rukh Khan: एसआरकेने चुकून आपल्या आगामी चित्रपटाचं नाव लीक केलं Shah Rukh Khan : कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने 2023 हे वर्ष चांगलच गाजवलं. ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) हे त्याचे चित्रपट रिलीज झाले. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर … Read more