Ahmednagar AIMIM: इस्लाम धर्मविरोधी चित्रपट “हम २ हमारे १२” यावर त्वरित बंदी घालण्याची एमआयएम ची मागणी

इस्लाम धर्मविरोधी चित्रपट “हम २ हमारे १२” यावर त्वरित बंदी घालण्याची एमआयएम ची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी) :“हम २ हमारे १२” या चित्रपटाचा काही भाग सोशल मिडीयाच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे.त्यावरुन सदर चित्रपट हा इस्लाम धर्मा विरोधी असल्याचे दिसते. त्यात असे दाखविण्यात आले आहे की इस्लाम धर्मा मध्ये स्त्रियांना कोणताच स्थान नसून त्यांना फक्त मुले जन्माची … Read more

Ahmednagar News: रसिक ग्रुपच्या वतीने अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा

 Ahmednagar News: किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यता :  जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ  अहमदनगर | संध्याकाळचे आल्हाददायक व रम्य वातावरणात ऐतिहासिक भुईकोट किल्ला, डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज व आय लव्ह नगरचा फलकाच्या साक्षीने नगरकरांनी अहमदनगर शहराचा ५३५ वा स्थापना दिवस साजरा केला. येथील रसिक ग्रुपच्या वतीने शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी एका संस्मरणीय मैफलीचे भुईकोट किल्ल्याजवळील आय लव्ह … Read more

Ahmednagar City: अहमदनगर शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ -सिध्दाराम सालीमठ

  अहमदनगर शहराची ओळख व परंपरा कायम ठेऊ -सिध्दाराम सालीमठ  अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534 वा स्थापना दिवस मंगळवारी (28 मे) उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर चादर अर्पण करण्यात आली. मराठी … Read more

Crime News: ताबेमारांना तातडीने “मोका” लावा ; अहमदनगर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

 ताबेमारीच्या घटनांना आळा घालण्याची मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शहर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी  तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरेंवर पीडित विधवा ज्येष्ठ नागरिक महिलेचे गंभीर आरोप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात ताबेमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. सावेडी उपनगरातील एका मोक्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही गैर कायद्याची मंडळी संगनमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक … Read more

Ahmednagar City: आपले अहमदनगर @ ५३४ ……!!

आपले अहमदनगर @ ५३४ ……!!                सर्वप्रथम ऐतिहासिक अहमदनगरच्या ५३४व्या स्थापना दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा …..!!                पाचशेहुन अधिक वर्षांचा ज्ञात इतिहास असणारे, आपला स्वतःचा स्थापना दिन माहीत असणारे व तो दरवर्षी नियमितपणे आणि मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचा इतिहास … Read more

Pragat School: प्रगत विद्यालयाचा शालांत परिक्षेचा 96.49 टक्के निकाल

 प्रगत विद्यालयाचा शालांत परिक्षेचा 96.49 टक्के निकाल गायत्री शिंदे विद्यालयात प्रथम      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नवीपेठ येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेचा (इ.10वी) निकाल 96.49 टक्के लागला. विद्यालयात गायत्री पवन शिंदे ही 85.80 टक्के मिळवून प्रथम आली. द्वितीय – रिया रणजित जव्हेरी (82.20%), तृतीय … Read more

Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 90 टक्के निकाल

Misgar Library: अहमदनगर उर्दू हायस्कुल दहावीचा 90 टक्के निकाल अहमदनगर – नागोरी मुस्लिम मिसगर जामत ट्रस्टच्या अहमदनगर उर्दू हायस्कुलचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला. हायस्कुल मध्ये प्रथम अन्सारी फैजा फुरकान 81.20 द्वितीय कुरेशी तहुरा इरफान 76.40 व तृतीय कुरेशी कशफ इमरान 72.60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या … Read more

SSC Ahmednagar: जेके अकॅडमीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

 जेके अकॅडमीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम             अहमदनगर (प्रतिनिधी) -अनेक वर्षांपासून परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकाल देणाऱ्या नगर मधील जामखेड रोड येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या शेजारी असणाऱ्या जे के अकॅडमी च्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यंदाही पुणे विभागीय शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी परीक्षेत,एसएससी मार्च 2024 या बोर्ड परीक्षेत  विद्यार्थ्यांनी याही वर्षी 100%  निकालाची परंपरा कायम राखली आहे, यामध्ये १० विद्यार्थी विशेष … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाचा १२ वी चा ९३ टक्के निकाल

 अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा  ९३ टक्के निकाल अहमदनगर– फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. यांत अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल ९७ % तर काॅमर्स विभागाचा  ९१ % आणि आर्टस विभागाचा  ८१ % लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल  ९३% टक्के लागला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी … Read more

Ayyapan Mandir Savedi: सावेडीतील श्रीआयप्पा मंदिर भव्य शोभायात्रा तालापोल्ली

 Ayyapan Mandir Savedi: सावेडीतील श्रीआयप्पा मंदिर भव्य शोभायात्रा तालापोल्ली   अहमदनगर (प्रतिनिधी) :  मधील सावेडीतील श्रीआयप्पा मंदिराचा 30 वा प्रतीस्थापना महोत्सव(वर्धापनदिन)निम्मित  मंदिर परिसरातून  भव्य शोभायात्रा(तालापोल्ली)काढण्यात आली होती (फोटो-महेश कांबळे)