Ahmednagar Cricket: खेळांच्या माध्यमातून युवक आपली कामगिरी दाखवुन एक भक्कम स्थान निर्माण करु शकतो – आ.संग्राम जगताप
महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२४’ चे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी) – समाजमध्ये महापद्मसेना मोठ्या उत्साहने काम करत आहे. समाजातील तरुण युवकांना नोकरी बरोबरच मैदानी खेळाकडे वळावे त्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणुन भव्य टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा भरवुन एक चांगली कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. खेळांच्या … Read more