Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात दुपारी 3 वाजेपर्यंत 129960 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

   Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात  दुपारी  3 वाजेपर्यंत 129960 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क अहमदनगर (प्रतिनिधी) :  अहमदनगर शहरात दुपारी  3 वाजेपर्यंत 129960 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.   दुपारी  १ वाजेपर्यंत 43.02 टक्के मतदान अहमदनगर शहरात झाला आहे .  यात 71135 पुरुष मतदार असून 58816 महिला मतदार आहेत दुपारी  3 वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे  दुपारी 3 पर्यंत अहमदनगर दक्षिणमध्ये … Read more

Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात दुपारी १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

 Ahmednagar Loksabha: अहमदनगर शहरात  दुपारी  १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क    अहमदनगर (प्रतिनिधी)    अहमदनगर (प्रतिनिधी)    अहमदनगर शहरात दुपारी  १ वाजेपर्यंत ९२५२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 30.63 टक्के मतदान दुपारी  १ वाजेपर्यंत झाला आहे.  यात 51666 पुरुष मतदार असून 40859 महिला मतदार आहेत दुपारी  १ वाजेपर्यंत मिळालेली संपूर्ण मतदानाची यादी खालीलप्रमाणे आहे अहमदनगर दक्षिणमध्ये एकूण … Read more

Ahmednagar Watchnalay: लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा वाचनालयाची व्यापक चळवळ

 लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा वाचनालयाची व्यापक चळवळ    अहमदनगर (प्रतिनिधी)      – संपूर्ण देशभर मतदान लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतांना काही तासांवर येऊन पोहचलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाने मतदान जागृतीसाठी व्यापक चळवळ उभी केली आहे. 7 ते 12 मे या कालावधीत विविध पातळीवर मतदानाचे महत्व व ते जास्तीत जास्त वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय कार्यालय … Read more

Gulmohar Road: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नगरकरांना सुविधा देणार – डॉ.रेवती पैठणकर

 सावेडीत गुलमोहोर रोडवर भगिनी निवेदिता सहकारी बँक शाखेचे उद्घाटन     अहमदनगर (प्रतिनिधी)      – पुण्यासारख्या शहरात गेल्या 51 वर्षांत सर्वस्तरातील लाखो व्यक्ती, उद्योग, संस्थांना आर्थिक पाठबळ देऊन सर्वांसाठी महिलांनी चालविलेली सहकारी बँक अशी ख्याती असलेली ‘भगिनी निवेदिता सहकारी बँक’ नगरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत डिजिटल बँकिंगच्या सुविधा नगरकरांना देणार, असे प्रतिपादन … Read more

Savedi: सावेडी ध्यान योगा केंद्रात अनुभवली सुदर्शन क्रिया

 सावेडी ध्यान योगा केंद्रात अनुभवली सुदर्शन क्रिया अहमदनगर (प्रतिनिधी) –  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते प. पू. श्री श्री रविशंकरची यांचे ६८ व्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरात सावेडी येथील योगा धान केंद्र येथे भव्य हॅपीनेस प्रोग्राम शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरासाठी बंगलोर आश्रम येथील आंतराराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सलीलजी पुळेकर यांचे सहा दिवशीय शिबीरात उपस्थितीतांना अनमोल मार्गदर्शन मिळाले.  … Read more

Nirbhay Bano: पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील – डॉ.विश्वंभर चौधरी

 निर्भय बनो व सकल भारतीय समाजाच्यावतीने मान्यवरांचे व्याख्यान संपन्न आता जर पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर जगातील लोक आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील – डॉ.विश्वंभर चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)      – देशातील सध्याचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. खरा इतिहास मिटवून खोटेपणाने नवा इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व … Read more

काल्याच्या किर्तनाने सप्ताहाला पुर्णत्व प्राप्त होते -हभप समाधान महाराज

 निर्मलनगरला तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न      अहमदनगर –  महाराष्ट्राला किर्तनाची समृद्ध परंपरा आहे. संतांच्या अभंगावर मनापासून प्रेम करणार्‍या संप्रदायाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. सप्ताहात सात दिवस किर्तन सोहळा झाला, पण काल्याचे किर्तनच केले नाही तर तो सप्ताह पूर्ण होत नसतो. काल्याचे किर्तनाने सप्ताहाला पुर्णत्व प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे ऐकणार्‍यांच्या जीवनाला सुद्धा पुर्णत्व प्राप्त … Read more

Ahmednagar Congress: पोलिसांनी शहरातील गुंडाराजचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी ; किरण काळे;

वकिलांवर हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला ; पवार, थोरात, सुळे यांचे काँग्रेस लक्ष वेधणार अहमदनगर (प्रतिनिधी) : ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरिल हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी राहुरीत वकील दांपत्यांचा निर्घृण खून झाला होता. त्यानंतर अनेक दिवस नगर शहरासह जिल्ह्यात वकिलांनी मोठे आंदोलन छेडले होते. राज्य सरकारकडे वकील संरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित करण्याची मागणी काँग्रेसने वकिलांच्या आंदोलनाला … Read more

Ahmednagar Crime: अहमदनगर शहरात वाढला गुन्हेगारांचा पसारा ; बाकी राहिला नाही पोलिसांचा दरारा

अहमदनगर शहरात वाढला गुन्हेगारांचा पसारा ; बाकी राहिला नाही पोलिसांचा दरारा  अहमदनगर शहरातील जुने न्यायालयात वकिलांच्या पक्षकारानेच वकिलावर धारदार शस्त्राने हल्ला केला अहमदनगर शहर आणि परिसरात गुन्हेगारी आणि गुंडांची दहशत आणि बंदूक,कट्टे तसेच तलवारीचा वापर करून मागील काही महिन्यांपासून क्राइम रेट आणि गुंडगिरी आलेख वाढलेला आहे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पोलीस … Read more

Health Camp: आनंदी हृदय हेच निरोगी जीवनाचे औषध -प्रकाश थोरात

 Health Camp: आनंदी हृदय हेच निरोगी जीवनाचे औषध -प्रकाश थोरात  अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सर्वसामान्य कामगार वर्गाची मोफत आनंदी हृद्यरोग तपासणी करण्यात आली. एस.डी.ए. मेन चर्च व शांतीपूर चर्चच्या वतीने शहरातील कोठी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरास कामगार वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांच्या हस्ते … Read more