पहा संपूर्ण व्हिडीओ ! मेरे पास बंगला है गाडी है ..तुम्हारे पास क्या है निलेश लंके…दिवारचा डॉयलॉग अहमदनगरची अमोल कोल्हे यांची सभा

पहा संपूर्ण व्हिडीओ ! मेरे पास बंगला है गाडी है ..तुम्हारे पास क्या है निलेश लंके…दिवारचा डॉयलॉग अहमदनगरची अमोल कोल्हे यांची सभा अहमदनगर येथे दक्षिण लोकसभा निवडणूक लढविणार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काल खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा अहमदनगर शहरात संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात … Read more

Ahmednagar OBC: ओबीसी मेळाव्यास समाजाने उपस्थित राहावे-किशोर डागवाले

 Ahmednagar OBC:  अहमदनगर शहरात 6 मे ला महायुतीचा ओबीसी मेळावा           अहमदनगर (प्रतिनिधी) – दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेचा अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या भागात प्रत्येक घटकांचे मेळावे होत आहे महिलांचे मेळावे होत आहे.  अहमदनगर शहरात ओबीसी व भटक्या विमुक्त मोर्चाचा मेळावा ६ मे रोजी दातरंगे मळा येथील मार्कंडेय संकुल येथे संपन्न … Read more

Entertainment: ‘मियां बीवी राजी तो क्या करेंगे पाजी’ पंजाबी सिनेमा हास्याची दंगल घडवण्यासाठी सज्ज

 ‘मियां बीवी राजी तो क्या करेंगे पाजी’ पंजाबी सिनेमा हास्याची दंगल घडवण्यासाठी सज्ज पंजाबी सिनेमा प्रगतीपथावर आहे, विविध आवडी-निवडी आणि शैलींची पूर्तता करत आहे.  या रोमांचक लँडस्केपदरम्यान, एक नवीन ऑफर संपूर्ण प्रदेशातील प्रेक्षकांना हसवण्याचे वचन देते.  डॉ. अनिल के. मेहता निर्मित ‘मियां बीवी राजी तो क्या करेगा पाजी’ हा प्रतिभावंत हॅरी आणि मेहता दिग्दर्शित  म्युझिकल कॉमेडी … Read more

Rotary Club & Dhoot Foundation: प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे – प्रतिभा धूत

 प्रगत विद्यालय व वि. ल. कुलकर्णी शाळेस रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनीच्या वतीने दोन टॉयलेट      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक व कै वि .ल . कुलकर्णी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी यांच्यावतीने श्रीगोपाल रामनाथ धूत फाउंडेशन अहमदनगर यांच्या सीएसआर फंडातून दोन फायबरचे टॉयलेट प्रदान करण्यात आले. यावेळी सोसायटीचे … Read more

Ahmednagar Ward No 10: प्रभाग १० मध्ये डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ प्रचार फेरी संपन्न

 भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला  विजयी करा-सचिन जाधव           अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले.            महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव … Read more

Satkar: कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर

स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा     अहमदनगर (प्रतिनिधी)  – कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागते. कष्टाशिवाय पर्याय नसतो. एखादा उदयोजक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, दुकानदार हे सर्व आपल्या कामगारांच्या विश्वासावर व्यवसायात प्रगती करत असतात. कामगार हा व्यावसायिकांचा कणा आहे. अशा या कामगारांना रोजच मान-सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीकांत अष्टेकर यांनी केले.      1 मे महाराष्ट्र – … Read more

Sai Baba: साईबाबांच्या शिर्डीत श्रद्धा सबुरी बरोबरच प्रामाणिक कर्मचार्‍यांवर भक्तांचा विश्वास सार्थ !

  साई संस्थांच्या बसमध्ये विसरुन राहिलेला ऐवज साळूंके यांनी केला परत      अहमदनगर (प्रतिनिधी)  –     भक्त आणि भगवंत यांचं नात अतुट असते. साईंच्या दरबारात येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन होत असतात. शिर्डीत आलेले भाविक साई बाबांच्या दर्शनाने धन्य होतात. अशावेळी आपल्या जवळ असलेल्या किंमती वस्तू, बॅग, कुठं, कशा विसरतात ते कळत देखील … Read more

Social Work: निसर्गाला काही देणं आहे या भावनेतून प्रत्यक्ष काम केलं पाहिजे – पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल

 निसर्गाला काही देणं आहे या भावनेतून प्रत्यक्ष काम केलं पाहिजे – पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल अहमदनगर (प्रतिनिधी) – पर्यावरण संरक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे, केवळ एवढेच नसून त्यासोबतच प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे तयार करणे आणि त्यांचे पालन करणे गरजेचे … Read more

Mumbai: महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई शहरचे … Read more

Ahmednagar BJP: देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले

 देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज: चेअरमन शिवाजीराव कर्डीले अहमदनगर  देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅं केचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे. ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी … Read more