Mohammed Rafi | एक शाम रफी के नाम लाईव्ह शोचे अहमदनगरला आयोजन

 एक शाम रफी के नाम लाईव्ह शोचे अहमदनगरला आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी) – एस. के. प्रस्तुत हिंदी सिनेमाचे नावाजलेले गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त किरण उजागरे व समीर खान यांनी एक शाम रफी के नाम या सुरेल व सदाबहार गीतांच्या लाईव्ह शो चे शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6-30 वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजन … Read more

Award: के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान        अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील उद्योजक,अय्यप्पा सेवा समिती, अहमदनगर  व होरनाडू कन्नडी गदा संघ अहमदनगर चे अध्यक्ष के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार रवींद्र कलाक्षेत्र जे.सी. रोड,बंगलोर येथे प्रदान करण्यात आला आहे.               आर्यभट्ट सांस्कृतिक संस्था च्या ४९ वा वार्षिक आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा मध्ये  न्यायमूर्ती डॉ.एच.बी.प्रभाकर शास्त्री ,निवृत्त न्यायमूर्ती,कर्नाटक उच्च … Read more

Ahmednagar Congress: शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे अहमदनगर काँग्रेसची मागणी

  अहमदनगर काँग्रेसची जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मागणी             अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप केलेले आहे.ते शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे अशी मागणी आज अहमदनगर  व श्रीगोंदा विधानसभा  काँग्रेस कमिटीच्या  वतीने   जिल्हा बँक व  जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे … Read more

Ahmednagar Sports: बॅक टू बॅक मेडल मिळविणारे हे खेळाडू खरे आयडॉल आहेत- गौरव फिरोदिया

 अहमदनगरमधील मान्यवरांच्या हस्ते जायभाय, पत्रे, मकर, खरपुडे यांचा गौरव      अहमदनगर (प्रतिनिधी) – दक्षिण आफ्रिकेत जाऊन जागतिक दर्जाची कॉम्रेड मॅरेथॉन पुर्ण तर केलीच शिवाय दुसर्या वर्षी स्पर्धेत सहभाग नोंदवून नगरच्या धावपटूंनी पदके मिळविली. परदेशात नगरचे नाव उंचावले ही आमच्या अहमदनगर सायकलिंग क्लब व नगरकरांच्या दृष्टीने भुषणावह बाब आहे. नगरमध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांना प्रोत्साहन … Read more

Savedi: ‘कुणी कच्चे.. कुणी पक्के… सब घोडे बारा टक्के…’ कवितेने रंगला सावेडी ज्येष्ठ नागरिक मंच

मराठी साहित्य टिकवणे ही काळाची गरज आहे – जयश्री काळे      अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची भुमी ही जशी थोर साधू-संतांची भुमी म्हणून ओळखली जाते. तशीच ती थोर लेखक-कवी यांच्या साहित्याने समृद्ध झालेली आहे. त्यामुळे संतांचे वाङमय आणि मराठी साहित्य यांचे जतन करणे ते टिकवणे हीआज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सौ.जयश्री काळे यांनी केले.      … Read more

Ahmednagar Corporation: लाचलुचपत विभागाची धाड ; अहमदनगर मनपा आयुक्त जावळे फरार

 Ahmednagar Corporation: लाचलुचपत विभागाची धाड ; अहमदनगर मनपा आयुक्त जावळे फरार अहमदनगर :             अहमदनगर मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे हे एका बांधकाम फर्मला बांधकाम परवाना देण्यासाठी ८ लाखाची लाच मागितली होती यावरून त्यांच्यावर ट्रॅप लावण्यात आल्याची कुणकुण त्यांना लागली आणि अहमदनगर मनपाचे आयुक्त सध्या फरार झाले आहेत.       … Read more

Asaduddin Owaisi: जय फिलीस्तीन घोषणेनंतर काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ

जय फिलीस्तीन घोषणेनंतर काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ नवी दिल्ली : जय फिलीस्तीन जय भीम जय मिम जय तेलंगाना जय फिलीस्तीन खादारकीची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या अशा घोषणेवर एमआयएम अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी काय म्हणाले पहा खालील व्हिडीओ VIDEO | AIMIM chief and Hyderabad MP Asaduddin Owaisi (@asadowaisi) said 'Jai Palestine' while taking oath … Read more

Maharashtra Bjp: महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल: चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra Bjp: महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबल इंजिनचं सरकार येईल: चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना महायुती पक्की असून राज्यात पुन्हा डबन इंजिनचं सरकार येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.भक्ती बोरुडे हिची पुरवठा निरीक्षक पदी निवड

 अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भक्ती  बोरुडे हिची पुरवठा निरीक्षक पदी निवड  अहमदनगर (प्रतिनिधी)– महाराष्ट्र शासन ,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर, अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. भक्ती भगवान बोरुडे हिची निवड पुरवठा निरीक्षक पदी करण्यात आली.  या निमित्ताने आज तिचा सत्कार अर्थशास्त्र विभागाच्या वतीने  करण्यात आला … Read more

Avtar Meherbaba: अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन

 अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन    अहमदनगर (प्रतिनिधी) : बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या झेंडीगेटच्या पाठीमागे आणि अहमदनगर मनपाची अधिकृत सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंप शेजारी जागतिक संत अवतार मेहेरबाबा यांचा अहमदनगर सेंटर असून मेहेरबाबा यांना मानणारे भाविक भक्त अमेरिका,लंडन,पॅरिस,ऑस्ट्रेलिया,इटली फ्रांस, आयरलँड ,फिनलँड, लैक्सबर्ग, पोलंड,बार्बाडोस,कॅनडा,डेन्मार्क,रशिया,जर्मनी,ईराण,इराक तसेच जगभरातील विविध देशातून अहमदनगरच्या शहरातील … Read more