Supa MIDC: आम इंडिया कंपनी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

Supa MIDC: आम इंडिया कंपनी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न           अहमदनगर (प्रतिनिधी) -पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा  एमआयडीसी मधील आम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या दिनानिमित्त सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा दैनंदिन कामाचा दर्जा उंचावण्यासाठी योग व प्राणायामचा सराव शिबिर घेण्यात आले.            … Read more

Ahmednagar Yoga: मिट्टी ,पाणी और हवा इस दुनिया मे सबसे बडी दवा – डॉ हेमा सेलोत

 मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह पुष्प तिसरे मध्ये प्रतिपादन           अहमदनगर (प्रतिनिधी) –निसर्गामध्ये सर्व रोगांचा इलाज आहे म्हणून मिट्टी पाणी और हवा इस दुनिया मे सबसे बडी दवा असे म्हटले जाते आपण पाहिलं तर निसर्गातच सर्व काही औषधी गुणधर्म आहेत फक्त आपण त्याकडे पहात नाही म्हणून आम्ही निसर्गोपचार घ्या असे सांगतो  असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ञ डॉ … Read more

Sonakshi Sinha: वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली

 Sonakshi Sinha: वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बालचा (Zaheer Iqbal) विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या … Read more

Shrirampur News: रॉयल चॅरिटेबल ट्रस्टचे सामाजिक कार्य स्तूतीजन्य – शौकतभाई शेख

रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूरात सर्व धर्मिय वधू वर सुचक केंद्राची स्थापना  श्रीरामपूर (प्रतिनिधी):   येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी पुणे येथील सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात सर्व धर्मीय वधू – वर सुचक केंद्राची स्थापना करण्यात आली … Read more

Krushi: शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात: सरपंच सौ स्वाती बेरड

 शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात: सरपंच सौ स्वाती बेरड                अहमदनगर (प्रतिनिधी)  -प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत  महाराष्ट्रात खरीप हंगाम  2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात दि 18 जूनपासून  शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे  यांनी दिली तरी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरून द्यावा असे … Read more

नक्षत्र लॉन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

  भगवान फुलसौंदर यांच्या पुढाकारातून मोफत योग व आरोग्य सप्ताहाचा प्रारंभ            अहमदनगर (प्रतिनिधी) – बुरुडगाव रोडवरील नक्षत्र  लॉन येथे दहाव्या  आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला या दिनाचे औचित्य साधून नगरमधील प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवार च्या वतीने  पाच दिवसीय मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह चा प्रारंभ हि करण्यात आला यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर ,अविनाश ठोकळ , रघुनाथ केदार , प्रकाश … Read more

Anamprem: अनंतराव गारदे यांचे सामाजिक,राजकीय क्षेत्रात मोठे योगदान-अजित माने

 सामाजिक कार्यकर्ते अनंतराव गारदे यांचा‘अनामप्रेम’मध्ये वाढदिवस साजरा      अहमदनगर (प्रतिनिधी)  – शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे अहमदनगर उद्योग व्यापार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे यांचा 68 वा वाढदिवस स्नेहालय संचालित अनाम प्रेम संस्थातर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी  अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, संचालक अभय रायकवाड, व्यवस्थापक-उमेश पंडुरे, डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी, सचिन गारदे आदि उपस्थित होते. … Read more

भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशनच्यावतीने जागतिक योगा दिन संपन्न

 भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने  जागतिक योगा दिन संपन्न         अहमदनगर (प्रतिनिधी) -शहर भाजपा व्यापारी आघाडी व जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने  जागतिक योगा दिन सिताबन लॉन,मार्केट यार्ड रोड येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,जिजाऊ फाऊंडेशनच्या संस्थापिका मनीषा गुगळे,भाजपाचे सरचिटणीस  प्रशांत मुथ्था व सचिन पारखी,व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष महेश गुगळे,सरचिटणीस हर्षल बोरा,उपाध्यक्ष नीरज राठोड व  संजय कांगला,भिंगार मंडल अध्यक्ष लक्ष्मीकांत  तिवारी ,सुदर्शन डुंगरवाल आदी मान्यवरांसह सुमारे … Read more

मख़दुम सोसायटी व मराठा सेवा संघातर्फे मोफत वह्या वाटप

शासकीय व खासगी शाळांमध्ये सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे- युनूस तांबटकर अहमदनगर – आज समाजामध्ये शिक्षणाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक म्हणजे शासकीय शाळेतील शिक्षण व दुसरे खाजगी शाळेतील शिक्षण. या पद्धतीमुळेच समाजात गरीब व श्रीमंत असे दोन गट निर्माण झाले आहे. दोन्हीकडे शिक्षणाचे तेच धडे आहे, पण सुविधांचा व अनुशासनाचा फरक आहे. शासकीय … Read more

Yoga Day: संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

 संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा     अहमदनगर (प्रतिनिधी)   – संत निरंकारी मिशनच्यावतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरातील विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली मोठ्या उत्साहात योगाभ्यास केला गेला. मंडळाच्या शाखेच्यावतीने सुद्धा मिस्कीन रोड स्थित संत निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात सकाळी 7 ते 8 या वेळेत योग विद्याधामचे योग प्रा.बबनराव बारगळ … Read more