Dr.Vikhe Patil College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची केएसबी पंप लि. कंपनीत प्लेसमेंटद्वारे निवड
डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची केएसबी पंप लि. कंपनीत प्लेसमेंटद्वारे निवड अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच यांत्रिकी विभागात बी.ई. मेकॅनिकल पास आऊट विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मुलाखतीमध्ये केएसबी पंप लिमिटेड, वांबोरी येथील कंपनीमध्ये … Read more