Bharat Natyam: राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीचा 100% निकाल

 राधिका भरतनाट्यम् अ‍ॅकेडमीचा 100% निकाल      अहमदनगर (प्रतिनिधी)  – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये  आदर्शनगर, कल्याण रोड परिसरातील  राधिका भरतनाट्यम नृत्य अकादमीचा 100 टक्के निकाल लागला. या परिक्षेत गौरी तिकोने (विशारद प्रथम), सिद्धी गांधी, तुलसी ओस्तवाल, कृष्णा लगड (विशारद पूर्ण) परिक्षेत यश संपादन केले. … Read more

Award: महेश कांबळे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान

 महेश कांबळे यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान             अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल  वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार”वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४” देऊन सन्मानीत करण्यात आले.              श्रीरामपूर येथील समारंभात त्यांना प्रदान करण्यात आला … Read more

New Arts College: न्यु आर्टस् कॉलेजच्या 50 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये नामांकित कंपनीत निवड

 न्यु आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागातील 50 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये नामांकित कंपनीत निवड      अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) मधील रसायनशास्त्र विभागातील पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता कॅम्पस इंटरव्ह्युचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्युद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची उत्तम संधी … Read more

Tabla Exam: तबला परिक्षेत जान्हवी खिस्ती नाशिक केंद्रात प्रथम

 तबला परिक्षेत जान्हवी खिस्ती नाशिक केंद्रात प्रथम      नगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या तबला विशारद पूर्ण परिक्षेत कु.जान्हवी सुनिल खिस्ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली, असून नाशिक केंद्र क्र.10 मध्ये प्रथम आली आहे.      कु.जान्हवी हीस विश्‍वासराव जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ती खिस्ती हेल्थ क्लबचे संचालक शशिकांत व स्नेहा खिस्ती यांची … Read more

NCC अहमदनगर छावणी एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

NCC अहमदनगर छावणी एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ         अहमदनगर (प्रतिनिधी)  – 17 व्या महाराष्ट्र बटालियन नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) तर्फे 06 ते 15 जून 2024 रोजी अहमदनगर येथील आर्म्ड कॉर्प्स कॉलेज आणि स्कूलमध्ये त्यांचे एकत्रित वार्षिक प्रशिक्षण शिबिर – 207 आयोजित केले आहे.  या शिबिराचा नुसते प्रारंभ करण्यात आला. या शिबिरामध्ये एकूण … Read more

Dr Paulbudhe College: पाउलबुधे पॉलिटेक्निकमध्ये दोन मुले व एक कुंडी उपक्रमास प्रतिसाद

  Dr Paulbudhe College:निसर्गाचा समतोल पर्यावरणवर अवलंबून -प्राचार्य बोर्डे     अहमदनगर (प्रतिनिधी)   – आपल्या गरजा भागवितांना मानवाला निसर्गाचा फायदा होतो. निसर्गावर आधारित पर्यटन वाढीला पोषक वातावरण तयार करणे मानवाच्या हातात असते. प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी निसर्गाची साथ आवश्यक असते. निसर्गाचा समतोल हा पर्यावरणावर अवलंबून असतो, त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य बाळासाहेब … Read more

Awards: वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४ चे वितरण संपन्न ; पत्रकारिता क्षेत्रात महेश कांबळे यांना पुरस्कार

 वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून केलेले कार्य डॉ. दत्ता विघावे यांना पद्मश्री मिळवून देण्यास पुरेसे – प्रकाश कुलथे                  अहमदनगर (प्रतिनिधी) -वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन(डब्ल्यूसीपीए)अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष समारंभ आयोजित करण्यात आला असून सन २०२३-२०२४ पर्यंत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या गंगाखेड (परभणी)येथील संगीताताई जामगे यांना … Read more

Ahmednagar Music: जावेद मास्टर ग्रुपतर्फे बीनाका गीतमाला संगीत महेफिल संपन्न

जुनी गाणी-संगीत मन व बुद्धीला शांती व समाधान देतात- डॉ.दमण काशीद अहमदनगर – तंत्रज्ञानाच्या या युगात वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाचे जीवन दिवसेंदिवस धकाधकीचे होत चालले आहे. करमणुकीची माध्यमही दिवसेंदिवस पाश्‍चत्य संस्कृतीकडे वळत असून, मनुष्याचा मानसिक ताण वाढत चालला आहे. अशावेळी जुनी गाणी, संगीतामुळे मन व बुद्धीला शांती, समाधान मिळते. त्या काळातील प्रत्येक पिढी आजही … Read more

पाटबंधारे व सा बा सहकारी पतसंस्थेस 65 लाख निव्वळ नफा-चेअरमन किशोर गांगर्डे

 पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेस रु.65 लाख 52 हजारांचा निव्वळ नफा– चेअरमन किशोर गांगर्डे      अहमदनगर (प्रतिनिधी)  – पाटबांरे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची सहकारी पतसंस्थेची स्थापना होऊन 78 वर्षे पूर्ण झालेली असून, संस्थेने ‘अमृत महोत्सवी’ वर्षात पदार्पण केलेले आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण ढोबळ नफा रु.8 कोटी 32 लाख … Read more

Nasik Vibhag: नासिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी प्राचार्य सुनिल पंडित यांचा अर्ज दाखल

 नासिक विभाग शिक्षक विधान परिषद मतदार संघासाठी प्राचार्य सुनिल पंडित यांचा अर्ज दाखल      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत मा. अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे सहसचिव तसेच नगर येथील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व जिल्हा मुख्याध्यापक … Read more