Ahmednagar Music: ऋणानुबंध तर्फे ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सुरेल कार्यक्रमाचे शनिवारी अहमदनगरमध्ये आयोजन
Ahmednagar Music: ऋणानुबंध तर्फे ब्लॅक अँड व्हाईट गीतांचा सुरेल कार्यक्रमाचे शनिवारी अहमदनगरमध्ये आयोजन अहमदनगर- शहरातील ऋणानुबंध बहुउद्देशिय सामाजिक संस्थेतर्फे येत्या शनिवारी ८ जून २०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत क्लब महिंद्रा, मॅजिकल ब्लॅक अँड व्हाईट म्युझिकल इव्हिनिंग या जुन्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन माऊली सभागृहात केले आहे. ऋणानुबंध संस्था स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाल्याच्या … Read more