Bolhegao: बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा
बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये पर्यावण दिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी) – विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मधे पर्यावरण दिना निमित्त पालकांच्या व शिक्षकांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन पर्यावरण दीन साजरा करण्यात आला. या वेळी प . पू.माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेचे पूजन करुन यंदाच्या वर्षी … Read more