राज्यस्तरीय पुरुष लावणी स्पर्धेत राजेश व्यवहारे द्वितीय

 राज्यस्तरीय पुरुष लावणी स्पर्धेत राजेश व्यवहारे द्वितीय      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  लिनियर फिल्म आयोजित श्री. व सौ.बंदावणे यांच्यावतीने  संगमनेर येथे पुरुष नर्तक लावणी स्पर्धा घेण्यात आली.  त्यामध्ये महाराष्ट्र मधून 22 स्पर्धक निवडले होते. या स्पर्धेत नगर मधील राजेश व्यवहारे यांनी ‘जरा खाजवा की…’ ही लावणी सादर करुन द्वितीय क्रमांक पटकाविली. याप्रसंगी मेघराज राजे भोसले, माजी … Read more

Ahmednagar Marathon: अहमदनगरचे चार धावपटू ‘कॉम्रेडस् मॅरेथॉन’ पुर्ण करुन दक्षिण अफिक्रेत भारताचा डंका वाजविणार- गौरव फिरोदिया

  Ahmednagar Marathon: अहमदनगरचे चार धावपटू ‘कॉम्रेडस् मॅरेथॉन’ पुर्ण करुन दक्षिण अफिक्रेत भारताचा डंका वाजविणार- गौरव फिरोदिया      अहमदनगर (प्रतिनिधी)  –  संपूर्ण जगात सर्वात कठीण अशी समजली जाणारी कॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा समजली जाते. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या या स्पर्धेत नगरचे चार धावपटू  सहभागी होत भारताचा डंका वाजवणार ही सर्वांनाच खात्री आहे. नगरमध्येही अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. या … Read more

Savedi: शालिनी विखेंच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन

 शालिनी विखेंच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन               अहमदनगर (प्रतिनिधी) -विचार भारती,अहिल्यानगर व उत्कर्ष फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन  माउली सभागृह,  येथे करण्यात आले होते त्याचे  उदघाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई  विखे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने  झाले.   यावेळी  उल्का  गवते,इंजि.डी.आर.शेडगे,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,चित्रपट निर्माते बलभीम पठारे,सुधीर लांडगे सह मोठ्या संख्नेने नगरकर उपस्थित होते         … Read more

Ahmednagar Swimming Pool: जलतरण तलावाचा आणि मृत्यूचा कोणताही संबंध येत नाही ; व्यवस्थापनाचा खुलासा

 जलतरण तलावाचा आणि मृत्यूचा कोणताही संबंध येत नाही  अहमदनगर (प्रतिनिधी) :   रविवारी ता. २ जून  रोजी सकाळी सव्वा सहा वाजता सागर कळसकर हे पोहण्यास आले त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता. सुमारे तासभर पोहोल्यानंतर उथळ भागामध्ये जिथे पाण्यामध्ये सूर मारण्यास मनाई आहे अशा चार फूट खोलीच्या पाण्यामध्ये कळसकर यांनी उडी मारली. तो बऱ्यापैकी सूर या स्वरूपात होता. तेव्हा … Read more

Ahmednagar News: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच -आमदार संग्राम जगताप

 Ahmednagar News: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच -आमदार संग्राम जगताप        अहमदनगर (प्रतिनिधी)– दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले.तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी नगर या  नावावर … Read more