Homeguard: होमगार्ड इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक उमेदवारांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत             अहमदनगर दि. 31 जुलै (जिमाका) :-  जिल्ह्यातील होमगार्डमध्ये विविध पथकांच्या रिक्त असलेल्या 359 नवीन होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीसाठी 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्डमध्ये सेवा करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक … Read more

Shirdi MIDC: औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १०० कोटीचा निधी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय शिर्डी दि.३१ जूलै २०२४ – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिला.  तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद … Read more

आ तनपुरे यांच्या प्रयत्नातून मांजरसुंभा गड रस्ता साठी रु १० लाख मंजूर-डॉ.मधु कदम

 आ तनपुरे यांच्या प्रयत्नातून मांजरसुंभा गड रस्ता साठी रु १० लाख मंजूर-डॉ.मधु कदम            अहमदनगर (प्रतिनिधी)-   ऐतिहासिक असलेल्या व मोठ्या संख्नेने पर्यटक येत असलेल्या  मांजरसुंबा गड येथील रस्ता कामा साठी १० आ प्राजक्त तनपुरे यांनी डोंगरी विकास कार्यक्रमातून जिल्हा नियोजन मधून १० लाख रु मंजूर केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र … Read more

Ahmednagar Sports: इंदापूर पुणे येथे राज्य कुराश स्पर्धेत यंग मेन्स ज्युडो क्लब,सिद्धीबागचे उत्तुंग यश

  खेळाडूंनी सहा सुवर्ण पदक तीन रौप्य पदक व पाच कास्यपदके जिंकली अहमदनगर (प्रतिनिधी)   दिनांक 27 व 28 जुलै रोजी इंदापूर पुणे येथे झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण तीन रौप्य व पाच कास्यपदके जिंकत विजेतेपद मिळवले.      या स्पर्धेत दहा वर्षाखालील 25 किलो वजन … Read more

Ahmednagar: जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाने युवकांनी व्यवसायात पुढे जावे -आ. संग्राम जगताप

 स्वस्तिक चौकात जेली चहा बन मस्का दालनाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पुणे बस स्टॅण्ड येथील स्वस्तिक चौक येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या जेली चहा बन मस्का दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, सुप्रसिद्ध बालसिने अभिनेता साईराज सरडे, नगरसेवक प्रकाश भागानागरे, हरी भाऊ, रोहित कोडम, स्वप्निल घुले, प्रफुल्ल साळुंके, … Read more

Maharashtrian:अहमदनगर शहरात रंगली महिलांची महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा

 नऊवारीत साज-शृंगाराने मराठमोळ्या वेशभूषेत महिलांचा सहभाग; महिला शिक्षिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रीयन पारंपारिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. नऊवारीत साज-शृंगार करुन मराठमोळ्या वेशभूषा परिधान करुन महिला मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तर गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा जोपासना करण्याच्या उद्देशाने … Read more

Ahmednagar Congress: शिर्डी प्रमाणे अहमदनगर एमआयडीसीसाठी १०० कोटीची उद्योगमंत्री सामंत यांना काळेंची मागणी

 शिर्डी प्रमाणे नगर एमआयडीसी विस्तारीकरणासाठी देखील तातडीने रू. १०० कोटी मंजूर करण्याची उद्योग मंत्री ना.उदय सामंतांकडे किरण काळेंची मागणी   अहमदनगर (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने काल मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी मुंबई येथे नगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय पाटील यांच्या पाठपुराव्यातून आणि उपस्थितीत झालेल्या बैठकीत विखे … Read more

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना   अहमदनगर ( प्रतिनिधी ): जादा नफा दाम दुप्पट दुसऱ्या दिवशी करोडपती लगेच होणार करोडपती उद्या सकाळी लखपती आज गुंतवणूक आणि उद्या फसवणूक त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा एका दिवसात आणि महिनाभरात करोडपती लखपती होता येत नाही त्यामुळे अशा आमिषांना बळी … Read more

KBP University Satara: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’

 बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा विद्यार्थी मेळाव्यात सन्मान सातारा / प्रतिनिधी: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला.  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत … Read more

Satara News: छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खरा इतिहास घडवला – चंद्रकात दळवी

 रयतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तन मन धनाने रयतबरोबर राहिले पाहिजे  सातारा (उद्धव फंगाळ) : आम्ही आज  छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा  स्थापनेपासून म्हणजे १९४७ पासून डेटा गोळा करत आहोत. जनरल रजिस्टरच्या आधारे आपण  माहितीचे डीजीटायशेन करीत आहोत. जसे आम्ही महाराष्ट्रात प्रथम ७,१२ चे डीजीटायजेशन केले तसेच रयत शिक्षण संस्थेतल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचे माहितीचे डीजीटायजेशन करून कनेक्शन जोडण्याचे … Read more