Ahmednagar NCP: ज्या विरोधकांचे जीवनच झिरो झाले त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहे : आ. संग्राम जगताप

 शहरातील हजरत जलाल शहा बुखारी (र.अ.) कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून, ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे. शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही, की जेथे विकास काम झाला नाही. सर्वच … Read more

Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं

 Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं लोणावळा : सय्यदनगर हडपसरच्या  एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्याने ते बचावले. मात्र, चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली.  त्यापैकी तिघांचे … Read more

TREE PLANTATION: एक झाड T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी

एक झाड T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी…. या संकल्पनेतून पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक  –  शुभम सुंकी अहमदनगर (प्रतिनिधी) :  समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे तसेच वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या … Read more

Ahmednagar Congress: मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून ; बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरू करा – किरण काळे

 काँग्रेसच्या मागणीनंतर मनपाची तयारी सुरू  अहमदनगर (प्रतिनिधी) : अनेक वर्षांची परंपरा असणारा ऐतिहासिक मोहरम उत्सव लवकरच सुरु होणार आहे. मोहरम मध्ये पूर्ण राज्याचे व देशाचे भाविक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. भाविकांची मोठी गर्दी यावेळी असते. मात्र या मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे मोहरम मिरवणूक … Read more

Meherbaba: विविध कार्यक्रमांनी मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा वर्धापन दिन संपन्न

 विविध कार्यक्रमांनी मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा वर्धापन दिन संपन्न               अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर मनपाच्या सरोश बागे शेजारी आणि बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्राचा ६५ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने  उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी,प्रा सुनील मांढरे,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर व परिवार,नीलिमा औटी,मेहेर भुज्जी,संतोष पाटसकर,श्रुती मुळे,माधुरी साखला,श्री … Read more

Ahmednagar Corporation: जावळे यांनी प्रशासक म्हणून केलेल्या ठरावांचा जिल्हाधिकारी कडून शासनाने मागवला अहवाल

जावळे यांनी प्रशासक म्हणून केलेल्या ठरावांचा जिल्हाधिकारीकडून शासनाने  मागवला अहवाल   अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर महानगरपालिकेत मध्ये प्रशासक म्हणून पंकज जावळे यांची नेमणूक झाल्यापासून महासभा. स्थायी  समितीचे पारित केलेले सर्व ठराव नियमाचे उल्लंघन करणारे असल्याने सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव तक्रार केल्यानंतर नगर विकास विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे.   अहमदनगर महानगरपालिका येथे … Read more