Shrirampur: रेड क्रॉस दुर्गम भागात गरजूंना सेवा देणार – प्रांताधिकारी किरण सावंत पाटील

 रेड क्रॉस दुर्गम भागात गरजूंना सेवा देणार – प्रांताधिकारी किरण सावंत पाटील  श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : जगात शांतता व सुरक्षितता, नैसर्गिक व मानव निर्मित संकट, आपत्ती मध्ये रेड क्रॉस जीवाची पर्वा न करता आजपर्यंत काम करत आल्याचं इतिहास आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड क्रॉस सोसायटी विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून तळागाळातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे कार्य करत … Read more

Ahmednagar Music: “तुम मुझे युं भुला ना पाओगे” अशा गीतांना मोहंमद रफी यांना अभिवादन

मोहंमद रफी यांच्या आवाजामुळे त्यांनी गायलेली गीते अजरामर झाली- डॉ कमर सुरुर अहमदनगर- कवींनी लिहिलेल्या गीतांमुळे माणसाला आकाशात असल्याचे भासावून जाऊ शकते. तर त्याच शद्बांनी माणसाची निचांकी ही होते. अशाच या कवींनी लिहिलेल्या गीतांना जोपर्यंत आवाजाची साथ मिळत नाही तो पर्यंत ते रसिकांना आवडत नाही.  या कार्यात मोहंमद रफी हे त्यांच्या आवाजामुळे त्यांनी गायलेली गीते … Read more

New Arts College: न्यू आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनींचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण

 न्यू आर्ट्सच्या एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनींचे आंतरराष्ट्रीय संस्थेत ‘रसायनशास्र समर स्कूल’ प्रशिक्षण पूर्ण      अहमदनगर (प्रतिनिधी)  – इंडियन इन्स्टिटट्युट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था दरवर्षी संपूर्ण भारतातून एम. एस्सी रसायनशास्त्र विषयातील प्रथम वर्षामधे उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केलेल्या विविध महाविद्यालयातील 24 विद्यार्थ्यांची ‘रसायनशास्र समर स्कूल’ साठी निवड करत असते. यावर्षी  न्यू आर्टस्, कॉामर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमधील  कु.ऋतुजा … Read more

Ahmednagar: ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके ; उपाध्यक्षपदी नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख यांची निवड

 अहमदनगर मनपा अधिकृत ठेकेदार संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन लोटके तर नाजीर शेख ,शोएब शेख आणि ओंकार देशमुख उपाध्यक्षपदी निवड   अहमदनगर (प्रतिनिधी) :  अहमदनगर मनपा अधिकृत नोंदणीकृत शासकीय ठेकेदार संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीचा ठराव शाकीर शेख यांनी मांडला या बैठकीला उपस्थित सर्व अधिकृत नोंदणी कृत मनपाच्या ठेकेदारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा मांडलेला ठराव एकमताने … Read more

Ahmednagar Railway: आष्टी-अहमदनगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करावी-विक्रम राठोड

  Ahmednagar Railway:  आष्टी-अहमदनगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सुरु करावी-विक्रम अनिल भैय्या राठोड         अहमदनगर (प्रतिनिधी) – बीड परळी उस्मानाबाद सह मराठवाड्याचे भाग्य उजळविण्यासाठी आपल्या मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी नगर रेल्वे सुरु केली.मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे.प्रत्यक्षात हि रेल्वे आष्टी ते नगर ते दौंड कॉडलाईन ते पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी … Read more

Satkar: शंकर महाराजांची भुमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचा सत्कार

 Satkar: शंकर महाराजांची भुमिका साकारणाऱ्या आरुष बेडेकरचा सत्कार  अहमदनगर (प्रतिनिधी)  कलर्स मराठी वाहीनीवर योग योगेश्वर जयशंकर या मालीकेतील शंकर महाराजांची भुमिका साकारनारे  चि. आरुष प्रसाद बेडेकर  यांनी  अशोक दतात्रय नांदूरकर सराफ या दालनास भेट दिली असता त्याचे कौतुक  करतांनामहेंद्र नांदूरकर,जितेंद्र नांदूरकर,प्रशांत डहाळे ,निरज राठौर ,प्रविण नल्ला ,श्रवण शर्मा

Ahmednagar MIDC: भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन

 भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन          अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रार्थना समाजच्या अध्यक्षा शशिकला बागडे लिखित मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष, एमआयडीसीच्या मंगल दत्तक्षेत्राचे प्रमुख  राजाभाऊ कोठारीयांच्या वरील भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन  जेष्ठ सेवेकरी अशोक लूनावत,दिलीप खोलेसंजय उदावंतराजू क्षीरसागर ,नरेश शहा,जयंत पारेख आदींच्या हस्ते झाले            पुस्तकामध्ये एफ 70 येथील औदुंबर वृक्षाचे महत्व,राजाभाऊ कोठारी  यांना झालेली शंकर महाराजांची कृपादृष्टी,दत्त महाराज कृपादृष्टी व दर्शन कसे झाले,अध्यात्मिक कार्य कसे … Read more

Ahmednagar Sports: आठरे पाटील स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य

  Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य      अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.       … Read more

Ahmednagar Corporation: आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू ; शारदा ढवण यांनी मानले आयुक्तांचे आभार

 आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू,शारदा ढवण यांनी मानले आयुक्तांचे  आभार        अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग क्र.१मधील गावडे मळा येथील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्या रस्त्याचे काम लवकर चालू करावा अशी मागणी मा. नगरसेविका शारदाताई दिगंबर ढवण व नागरिकांनी गेल्या १५ दिवसापूर्वी अहमदनगर महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे  यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती, त्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून … Read more

Progressive Society: आई-वडिल व गुरुमध्ये देव पहावा -वेदाचार्य महेशजी रेखे

 दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागाची गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी)  –  आपण प्रत्यक्ष देव पाहिला नाही, पण आपली पहिली गुरु हे ‘आई-वडिल’ आणि ज्ञान देणारे ‘शिक्षक’ यांच्यातच आपण देव पहावा. देवाच्याही आधी गुरुच्या चरणी विलिन व्हावे. गुरु हे सूर्याच्या प्रकाशासारखे प्रकाशमान असतात ते आपल्या ज्ञानरुपी प्रकाशकिरण आपल्या शिष्यांना  देऊन अंधकारुयपी अज्ञान नाहीसे करतत. आपल्या … Read more