Crime News: लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले तलाठी आणि मंडलाधिकारी

Crime News: लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले तलाठी आणि मंडलाधिकारी    अहमदनगर । जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपत प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांनी संगनमत करून २२ प्लॉटच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी ४४ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून त्यांनी ४० हजार … Read more

APJ Abdul Kalam: सकारात्मक दृष्टिकोन आणि सर ए.पी.जे.

 APJ Abdul Kalam: सकारात्मक दृष्टिकोन आणि सर ए.पी.जे. देशाच्या सर्वोच्च पदावर कार्य करतांना देशाची उर्जा ठरणाऱ्या तरुणांना सातत्याने प्रेरणा देण्याचे प्रभाविपणे कार्य करणाऱ्या भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांची जयंती ही सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.वाचनाने मनुष्य समृद्ध होत असतो हा समान धागा पकडून बालवयापासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी महान व्यक्तींचे महान आदर्श डोळ्यासमोर … Read more

Nivedan: मुकुंदनगरचे रस्ते, पथदिवे व सोनोग्राफी मशीनसाठी खासदारांना निवेदन

माजी नगरसेवक फैय्याज शेख व  सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर भागामधील रस्त्यांची प्रलंबीत कामे, पथदिवे व सोनोग्राफी मशीनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार निलेश लंके यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शम्स खान व माजी नगरसेवक फैय्याज शेख (केबलवाला) यांनी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी खासदार … Read more

Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प 2024 काय स्वस्त, काय महाग

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 : काय स्वस्त, काय महाग मंगळवारी (23 जुलै) रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष कर ( इन-डायरेक्ट टॅक्स) मध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त होतील. तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती … Read more

Entertainment: एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम ‘या’ अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

Entertainment: एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम ‘या’ अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती लग्झरी कार, आलिशान बंगले, महागडे कपडे याकडे नेहमीच चाहते आकर्षित होतात. पण तुम्हाला माहिती आहे का कलाकारांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो. आज एका दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्याचा वाढदिवस आहे. या अभिनेत्याने एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम केले होते. पण आज याच अभिनेत्याकडे ३५० … Read more

तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया ‘या दिवशी’ सुरू होणार

 तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई  प्रवेश प्रक्रिया  ‘या दिवशी’ सुरू होणार   अहमदनगर  –   शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी न्यायालयाच्या निकालानंतर जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल.  दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया … Read more

Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

 समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडावर अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांव करण्यात आलेल्या हल्ल्याचा समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शनिवारी (दि.20 जुलै) निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा असून, दंगलीचा हैदोस पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी … Read more

गुरु हे नेहमीच चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतात-खा.निलेश लंके

 गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमान योगी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)  – जीवनात गुरुला फार महत्व आहे. आपला शिष्य सत्मार्गावर चालावा, त्यांच्या जीवनात उन्नत्ती व्हावी, त्याच्या हातून समाजाची सेवा व्हावी, यासाठी गुरु नेहमीच आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. सलाम सर यांनी नेहमीच चांगले कार्य करण्यास प्रेरणा दिली आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान आणि प्रत्येकाप्रती असलेला … Read more

वसंत टेकडीच्या साई मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न

 वसंत टेकडीच्या साई मंदिरात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन संपन्न                 अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येका मध्ये माया लपलेली असते, तिला १० मुले व ६ मुली आहेत ते कधीना कधी जागृत होतात तर तिची मैत्रीण इच्छा पण येते त्यामुळे मानवाचे जीवन दुःखी बनले आहे. हे सर्व जण भजनाला घाबरतात व शरीरातून निघून जातात, … Read more

वसंत टेकडीला साईंची मिरवणूक संपन्न

 वसंत टेकडीला साईंची मिरवणूक संपन्न        अहमदनगर (प्रतिनिधी) -मधील सावेडीतील वसंतटेकडी येथील संदेशनगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने द्वारकामाई साई मंदिराचा ११ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा निम्मित आयोजलेल्या साई उत्सवमध्ये गुलमोहररोड,पाईपलाइन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,यामध्ये विविध वाद्य पथक सह रथातून साईंची मिरवणूक काढण्यात आली .             गुरुपौर्णिमेला १० वर्षांपूर्वी बाळकृष्ण केंद्रे महाराज व साईदास महाराजांच्या हस्ते तिची प्रतिष्ठपणा करण्यात आली संध्याकाळी ६ वा साईउत्सव … Read more