Molana Azad College: 10 वी व 12 वी नंतर अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी-आय.एम.खान

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलमोहोर फौंडेशनतर्फे रोख बक्षिस व सन्मानपत्र देऊन गौरव अहमदनगर (प्रतिनिधी) – आज गुणवत्ता पुर्वक शिक्षणाला महत्व आले आहे. विविध स्पर्धा व परिक्षांच्या माध्यमातून ही गुणवत्ता सिद्ध होत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षक, पालक परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विश्‍वासास पात्र राहून आपले कर्तव्य पार पाडले … Read more

रुपीबाई बोरा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

 स्वराली आडसूळ इ.5वी तर सुयश फुंदे इ.8 वी गुणवत्ता यादीत     अहमदनगर (प्रतिनिधी)  – राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इ. 5 वी व इ.8 वी  शिष्यवृत्ती परिक्षेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल मधील कु.स्वराली काकासाहेब आडसूळ (इ.5 वी) हिने शहर विभाग जिल्हा गुणवत्ता यादीत 32 वा … Read more

CNG Bike: दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी बाईक पुण्यात लाँच

CNG Bike: दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सीएनजी बाईक पुण्यात लाँच  जगातली पहिली सीएनजी बाईक आज पुण्यात लाँच झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाईक लाँचचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. १२५ सीसीचं इंजिन असलेली ही बाईक … Read more

Ahmednagar Samajwadi: समाजवादी पार्टीचे विद्युत महावितरण कार्यालया समोर निदर्शने

 स्मार्ट प्रीपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध; सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालया समोर गुरुवारी (दि.4 जुलै) निदर्शने करण्यात आली. विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशकुमार पवार यांना निवेदनाद्वारे सध्याचे मीटर तशाच स्थितीत चालू … Read more

MP Nilesh Lanke: शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन

MP Nilesh Lanke: कांदा व दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नसाठी खासदार लंके उतरले रस्त्यावर ; जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन अहमदनगर :  कांदा व दूधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जनावरे बांधत आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल इतकाही … Read more

Ahmednagar BJP: अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेतील चौकशी आयोग नेमावा मागणी

 अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेतील अनियमितता स्वतंत्र चौकशी आयोग नेमवा भाजपची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)  :-  अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये प्रचंड अनियमितता त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे काम आणि अपात्र ठेकेदारांना दिलेल्या कामाच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, व प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्राध्यापक भानुदास बेरड यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more

Ahmednagar BJP: लाडकी बहीण योजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अहमदनगर भाजपाची जिल्हाधिकारीकडे मागणी

Ahmednagar BJP: लाडकी बहीण योजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अहमदनगर भाजपाची जिल्हाधिकारीकडे मागणी         अहमदनगर (प्रतिनिधी) –मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अशी मागणी नगर भाजपाने आज  जिल्हाधिकारी कडे केली यावेळी वसंत  लोढा,प्रदेश कार्यकारिणी सदस्य,मिलिंद  गंधे,मा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,सचिन  पारखी,जिल्हा सरचिटणीस, गोपाल वर्मा ,भाजपा चिटणीस,निलेश लोढा उपस्थित होते.           निवेदनात म्हटले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,लोकनेते  देवेन्द्र … Read more

संत निवृत्तीनाथ पालखीचे पोलीस अधीक्षक व चिपाडे परिवाराच्या वतीने स्वागत

 संत निवृत्तीनाथ पालखीचे  पोलीस अधीक्षक व चिपाडे परिवाराच्या वतीने स्वागत     अहमदनगर (प्रतिनिधी) –नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ पालखीचे नगरमधील  संभाजीनगर रोडवरील बारवेजवळ सनी पॅलेस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसेच   चिपाडे परिवाराच्या  वतीने स्वागत करुन पालखीची पूजा, आरती करण्यात आली.यावेळी दिंडीतील वारकर्यांना  केळी,चिवडा,राजगिरा लाडू,वेफर्स या  फराळाचे व पाणी- चहाचे वाटप करण्यात आले.                   यावेळी  पै.संदिप कर्डिले,बाबू चिपाडे, पैलवान संदिप कर्डिले,जितु भाऊ … Read more

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती      अहमदनगर (प्रतिनिधी)  – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव या पदावर विनोद बाबुराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी … Read more

वर्धमान तरुण मंडळाच्यावतीने अल्पोहार वाटप

 वर्धमान तरुण मंडळाच्यावतीने त्र्यंबकेश्‍वर दिंडीतील वारकर्‍यांना अल्पोहार वाटप वारकर्‍यांची सेवा केल्याने पुण्य मिळते – बाळासाहेब चंगेडे      अहमदनगर (प्रतिनिधी)  – आषाढी एकदाशी आली की, वारकर्‍यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागत असते. लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीने पंढरपुला जातात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे वारकरी  न थकता शेकडो मैल प्रवास करतात. आपल्या लाडक्या पांडूरंगाला … Read more